• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

पावणेसहा लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
पावणेसहा लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची अमळनेर तालुक्यात कारवाई

अमळनेर (प्रतिनिधी) :- राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने चोपडा कडून एरंडोलकडे जाणारे वाहन सावखेडा गावाजवळ सापळा रचून त्यातून ५ लाख ७९ हजार ४८० रुपयांचा बनावट मद्यसाठा दि ६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाहतूक करतांना जप्त करण्यात आला. यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक के. एन. गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तालुक्यातील सावखेडा शिवारात सापळा रचण्यात आला.

यावेळी वाहन क्रमांक एमएच ३० बीडी- ११०३ या वाहनातून देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना तपासणी केली असता बनावट दारूसाठा आढळला. सदर वाहनात एकूण २४० बाटल्या मिळून आल्या आहे. सदर अवैध बनावट मद्यसाठा व वाहन असा एकूण किंमत रुपये ५ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात वाहनासोबत शुभम सुधाकर पाटील (रा. अरुण नगर ता. चौपडा व कैलास देविदास वाघ रा. श्रीरामनगर, चौपडा) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.

सदर कारवाई करतेवेळी दुय्यम निरीक्षक बी. डी. बागले, जवान बी. एन. पाटील, जवान वाहन चालक एम. डी. पाटील यांनी सदरच्या कारवाईत सहकार्य केले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक के एन. गायकवाड हे करत आहेत. राज्य उत्पादन जळगाव अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


 

Tags: #crime#jalgaonamlner
Previous Post

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ९ ऑगस्ट रोजी जळगावमध्ये सुनावणी

Next Post

जळगाव ग्रामीण मतदारसंघात ५१ गावांमध्ये सौर पथदिवे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातपंप वीजपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ४६ वर्षांनी मिळाला न्याय

जळगाव ग्रामीण मतदारसंघात ५१ गावांमध्ये सौर पथदिवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !
1xbet russia

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !
1xbet russia

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

June 25, 2025
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न
1xbet russia

वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर   प्लस संस्थे द्वारे   मानेगावला वृक्षारोपण संपन्न

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

किरकोळ कारणावरून हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करून केली प्रचंड तोडफोड !

June 25, 2025
शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

शिक्षणक्षेत्रात खळबळ : वर्गखोलीतच प्राथमिक शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon