• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश

जळगाव ( प्रतिनिधी ) – मद्याच्या अति सेवनामुळे आयुष्य विस्कळीत झालेल्या एका तरुणाच्या उपचाराला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांनी योग्य दिशा देत त्याला नवजीवन दिल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील देवीदास नामक ४७ वर्षीय तरूणाला सतत मद्यपानाची सवय, वागण्यात अचानक बदल, अनियंत्रित बडबड, तसेच हातपाय थरथरणे अशा लक्षणांमुळे संबंधित तरुणाची मानसिक आणि शारीरिक स्थिती गंभीर बनली होती.कुटुंबीयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तरुणाला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. याठिकाणी मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉ. उमा चांदूरकर, डॉ. हिमांशू जाधव, डॉ. हुमेद महाडीक, डॉ. ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. रैशल श्रीवास्तव, डॉ. राठोड यांनी रूग्णाच्या प्रारंभी वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये एमआरआय तपासणीसह विविध चाचण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर संबंधित तरुणाला अल्कोहोल युज डिसऑर्डर विथ एन्झायटी डिसऑर्डर असा आजार असल्याचे निदान करण्यात आले.निदानानंतर मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचाराची जबाबदारी स्वीकारली. या उपचारामध्ये औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार आणि जीवनशैलीत बदल यावर विशेष भर देण्यात आला. सुरुवातीच्या काळात तरुणाला अस्वस्थता, चिडचिड, झोपेच्या तक्रारी जाणवत होत्या; मात्र डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या सहकार्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.काही दिवसांच्या उपचारानंतर तरुणाच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून आला. हातपाय थरथरणे कमी झाले, अनावश्यक बडबड थांबली आणि मानसिक स्थैर्य मिळू लागले. विशेष म्हणजे, मद्यपानाची तीव्र इच्छा देखील नियंत्रणात आली. उपचाराला चांगला प्रतिसाद मिळाल्याने संबंधित तरुण आता पूर्णपणे व्यसनमुक्त झाला असून, तो पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यास सक्षम झाला आहे.
याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले की, मद्याचे अतिसेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम करते. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अशा रुग्णांना पूर्णपणे व्यसनमुक्त करता येते. कुटुंबीयांचे सहकार्य, रुग्णाची इच्छाशक्ती आणि तज्ज्ञांचा योग्य मार्गदर्शन हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे.या यशस्वी उपचारामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.
– डॉ. ऋचिता आटे,
डॉ.उल्हास पाटील रूग्णालय.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

Next Post

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

May 8, 2026
कृतिका फेगडे हिने ९६.२० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला
1xbet russia

भुसावळ येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलचा विद्यार्थी पूर्वेश नेवे याचे दहावीत यश

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon