• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य रेल्वेद्वारे अतिरिक्त 6 जोड़ी उत्सव विशेष गाड़ी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेद्वारे उत्सव विशेष गाड़ी ही चालवली जाणार आहे . अतिरिक्त गर्दी कमी करण्या साठी ही विशेष गाड़ी चालवली जाणार आहे . ह्या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहे .
पुणे – गोरखपुर –पुणे विशेष गाड़ी (६ फेरी ) – गाड़ी क्रमांक – 0१११५ डाउन पुणे – गोरखपुर विशेष गाड़ी ही दि. २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन १६.१५ वाजता प्रस्थान करेल आणि गोरखपुरला तिसऱ्या दिवशी गोरखपुर स्टेशन 1 वाजता पोहचेल.
गाड़ी क्रमांक – 0१११६ डाउन गोरखपुर- पुणे –विशेष गाड़ी ही दि.२४ ते २८ ऑक्टोबरपर्यंत दर शनिवारला प्रस्थान स्टेशनहुन १५.३० वाजता प्रस्थान करेल आणि गोरखपुरला तीसरा दिवसला गोरखपुर स्टेशन ०४.०५ वाजता पोहचेल, थांबे – खंडवा , भुसावल , जलगाँव ,मनमाड , नियमित गाडी क्रमांक 11037/11038 पुणे – गोरखपुर –पुणे एक्स्प्रेस प्रमाणे धावेल.
पुणे –लखनऊ –पुणे विशेष गाड़ी (६ फेरी ) – गाड़ी क्रमांक – ०१४०७ डाउन पुणे – लखनऊ विशेष गाड़ी ही दि. २० ते २४ ऑक्टोबरपर्यंत दर मंगलवारला प्रस्थान स्टेशनहुन २२ वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी ०२.४० वाजता मंडुआडीहला वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक –०१४०८ अप लखनऊ – पुणे विशेष गाड़ी ही दिनांक – २२ ते २६ ऑक्टोबरपर्यंत दर गुरुवारला प्रस्थान स्टेशनहुन ०६.३० वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी ११.०५ वाजता पुणे ला वाजता पोहचेल. थांबे, वेळ व संरचना : खंडवा , भुसावल , जलगाँव ,मनमाड , नियमित गाडी क्रमांक 11407/11408 पुणे –लखनऊ –पुणे एक्स्प्रेस प्रमाणे.
लोकमान्य तिलक टर्मिनस – मंडुआडीह – लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाड़ी ( 13 फेरी ) गाड़ी क्रमांक – ०२१६७ डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – मंडुआडीह विशेष गाड़ी ही दिनांक –१९ ते ३० ऑक्टोबरपर्यंत दर सोमवार , शुक्रवारला प्रस्थान स्टेशनहुन ००.३५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.२५ वाजता मंडुआडीह ला वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक – ०२१६८ अप मंडुआडीह – लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाड़ी ही दि. २० ते ०१ ऑक्टोबरपर्यंत दर मंगलवार, शनिवार प्रस्थान स्टेशनहुन ०९.५० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता लोकमान्य तिलक टर्मिनसला पोहचेल. थांबे-खंडवा , भुसावल , नासिक , नियमित गाडी क्रमांक 12167/12168 लोकमान्य तिलक टर्मिनस – मंडुआडीह – लोकमान्य तिलक टर्मिनस एक्स्प्रेस प्रमाणे.
पुणे – मंडुआडीह – पुणे विशेष गाड़ी( 7 फेरी ) – गाड़ी क्रमांक –०२१३५ डाउन पुणे – मंडुआडीह विशेष गाड़ी ही दि.१९ ते २४ ऑक्टोबरपर्यंत दर सोमवारला प्रस्थान स्टेशनहुन १६.१५ वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १९.२० वाजता मंडुआडीह ला वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक – ०२१३६ अप मंडुआडीह – पुणे विशेष गाड़ी ही दि. २१ ते दि. ०२ ऑक्टोबरपर्यंत दर बुधवार प्रस्थान स्टेशनहुन ०४.१० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०५ वाजता पुणेला पोहचेल. थांबे – खंडवा , भुसावल, मनमाड नियमित गाडी क्रमांक 22131/22132 पुणे – मंडुआडीह –पुणे एक्स्प्रेस प्रमाणे.
पुणे –दरभंगा –पुणे विशेष गाड़ी (६ फेरी ) – गाड़ी क्रमांक –०१०३३ डाउन पुणे – दरभंगा विशेष गाड़ी ही दि. २१ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारला प्रस्थान स्टेशनहुन १६.१५ वाजता प्रस्थान करेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.५० वाजता दरभंगा ला वाजता पोहचेल.गाड़ी क्रमांक –०१०३४ अप दरभंगा – पुणे गाड़ी ही दि.२१ ते दि. २५ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारला प्रस्थान स्टेशन हुन १६.४५ वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्या दिवशी ०८.०५ वाजता दरभंगा ला वाजता पोहचेल. थांबा – खंडवा , भुसावल, मनमाड, थांबे, वेळ व संरचना : नियमित गाडी क्रमांक 11034/11033 पुणे –दरभंगा –पुणे
हटिया – लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया ( 6 फेरी ), हटिया – लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया ( 6 फेरी ), गाड़ी क्रमांक – 02812 अप हटिया – लोकमान्य तिलक टर्मिनस विशेष गाड़ी ही दिनांक –23.10.2020 पासून ते दिनांक – 27.11.2020 पर्यंत दर शुक्रवार ला प्रस्थान स्टेशन हुन 9.40 वाजता प्रस्थान करेल आणि – लोकमान्य तिलक टर्मिनस ला दुसर्या दिवस ला स्टेशन 13.35 वाजता पोहचेल. गाड़ी क्रमांक – 02811 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया विशेष गाड़ी ही दिनांक –25.10.2020 पासून ते दिनांक – 29.11.2020 पर्यंत दर रविवार ला प्रस्थान स्टेशन हुन 00.15 वाजता प्रस्थान करेल आणि हटिया ला दुसर्या दिवस ला स्टेशन 04.00 वाजता पोहचेल.थांबे, वेळ व संरचना : बडनेरा , अकोला , भुसावल , ,मनमाड ,नासिक , नियमित गाडी क्रमांक 12812/12811 हटिया – लोकमान्य तिलक टर्मिनस – हटिया एक्स्प्रेस प्रमाणे. आरक्षण : 01115 ,02167,02135,01407आणि 01033 विशेष वातानुकूलित गाड्यांचे बुकिंग दि. 17.10.2020 पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल.केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


 

 

Previous Post

जामनेरला सभास्थळ उडवून देण्याची धमकी देणारा निघाला बस कंडक्टर

Next Post

चोपडा शहर पोलिसांची कारवाई , मोटारसायकल चोरास अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोपडा शहर पोलिसांची कारवाई , मोटारसायकल चोरास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon