• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल घेऊन येणाऱ्या गुन्हेगाराला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मध्यप्रदेशातून गावठी पिस्तूल घेऊन येणाऱ्या गुन्हेगाराला अटक

रावेर तालुक्यातील पाल येथे कारवाई

रावेर (प्रतिनिधी) :- मध्यप्रदेशातून पाल मार्गे महाराष्ट्रात गावठी पिस्तूल घेऊन येणाऱ्या यावल तालुक्यातील वढोदा येथील तरुणांस पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

मध्यप्रदेशातून एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन पाल मार्गे महाराष्ट्रात येत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. (केसीएन)त्यांनी उप निरीक्षक तुषार पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विकार शेख यांना पाल जवळील शेरी नाका येथे नाकाबंदी सुरु असलेल्या ठिकाणी पाठवले. शुक्रवारी मध्यरात्री पावणे चार वाजेच्या सुमारास एक व्यक्ती संशयस्पद स्थितीत फिरताना आढळून आला.

त्याची अंगझडती घेतली असता १० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल मिळून आले. हे पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून संशयित आरोपी भरत गणेश सोनवणे (वय ३२, रा. वढोदा ता. यावल) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोरट्यांचा अजब प्रकार : उभ्या मक्याची कणसे नेली चोरून !

Next Post

पाणी तापविण्यासाठी तरुणीला हिटरचा शॉक लागून मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी तापविण्यासाठी तरुणीला हिटरचा शॉक लागून मृत्यू

पाणी तापविण्यासाठी तरुणीला हिटरचा शॉक लागून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!