• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून डॉ. स्वप्निल निला यांनी स्वीकारला पदभार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2024
in खान्देश, जळगाव
0
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून डॉ. स्वप्निल निला यांनी स्वीकारला पदभार

जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय रेल्वे वाहतूक सेवा २०११ बॅचचे अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी दि. १ जानेवारी रोजी, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) म्हणून पदभार स्वीकारला आहे.  डॉ. स्वप्निल निला हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून वैद्यकीय पदवीधर असून, डॉ. शिवराज मानसपुरे यांच्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला आहे.

मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी डॉ. स्वप्निल निला हे मध्य रेल्वेच्या पुणे विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम केले आहे.  तसेच डॉ. स्वप्निल निला यांनी विभागीय परिचालन व्यवस्थापक (आईसी), भुसावळ विभाग; विभागीय परिचालन व्यवस्थापक, मुंबई विभाग; क्षेत्र व्यवस्थापक (एरिया मॅनेजर), भुसावळ विभाग आणि सहाय्यक परिचालन व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ विभाग याठिकाणी आपले कर्तव्य पार पाडले आहे.

डॉ. स्वप्निल निला यांना २०१९ मध्ये राष्ट्रीय रेल्वे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच त्यांना २०१६ मध्ये महाव्यवस्थापकाचा पुरस्कार देखील मिळाला आहे. वर्ष २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट रेल्वे सेवा अधिकारी, वाणिज्यिक विभाग या पुरस्काराचे देखील डॉ स्वप्निल निला हे प्राप्तकर्ता आहेत.


 

Tags: #jalgaon relway news #maharashtrahttps://kesariraj.com/madhya-relweyche-mukhya/
Previous Post

नवीन वीजजोडणी तात्काळ उपलब्ध होणार

Next Post

फसवे एसएमएसपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
फसवे एसएमएसपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे आवाहन

फसवे एसएमएसपासून शेतकऱ्यांनी सावधान राहण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon