• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मधमाश्यांच्या हल्ल्यात विदेशी महिला पर्यटक जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 25, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मधमाश्यांच्या हल्ल्यात विदेशी महिला पर्यटक जखमी

जळगाव जवळच्या अजिंठा लेणीतील प्रकार

सोयगाव (वार्ताहर) : जळगाव येथून जवळ असलेल्या सोयगाव तालुक्यातील जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आग्या मोहळाच्या मधमाश्यांनी दि. ५ एप्रिलला कर्नाटकमधील शालेय विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी २२ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास थायलंडमधील ४० पर्यटकांच्या समूहावर लेणी क्रमांक २६ समोर हल्ला चढविला. यात एक विदेशी महिला पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

लेणी क्रमांक २६ समोरील आग्या मोहळाच्या मधमाशांनी मंगळवारी सायंकाळी थायलंड येथील पर्यटकांवर अचानक हल्ला चढवला. जीव वाचविण्याच्या आकांताने आरडा ओरड करत उपस्थित सर्व पर्यटक सैरावैरा पळू लागले. भारतीय पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मधमाश्यापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत थायलंड येथील एका महिला पर्यटकावर मधमाशांनी चावा घेत गंभीर जखमी केले. यात ही महिला बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जखमी महिलेला अजिंठा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शासनाची उदासीनता समोर आली आहे.


 

 

Tags: मधमाश्यांच्या हल्ल्यात विदेशी महिला पर्यटक जखमी
Previous Post

जळगावात श्रीराम चिट्स फंड कंपनीच्या मॅनेजरसह एजंटवर गुन्हा दाखल

Next Post

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिन निमीत्‍त जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिन निमीत्‍त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत जागतिक मलेरिया दिन निमीत्‍त जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon