• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

किरकोळ वादातून माजी उपसरपंच तरुणाचा छातीत वार करून निर्घृण खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 21, 2025
in क्राईम, जळगाव
0
किरकोळ वादातून माजी उपसरपंच तरुणाचा छातीत वार करून निर्घृण खून

Oplus_16908288


जळगाव तालुक्यातील भादली येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भादली गावात किरकोळ वादातून एका ३६ वर्षीय माजी उपसरपंच तरुणाचा छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान जळगाव तालुक्यात खुनाची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. युवराज सोपान कोळी हा आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचा गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.

काही शेतकऱ्यांच्या समोर ही घटना घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून युवराज यांना मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

 

Previous Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास

Next Post

अमळनेर तालुक्यात ३ ठिकाणी आगी लागून गव्हासह झाडे जळाली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात ३ ठिकाणी आगी लागून गव्हासह झाडे जळाली

अमळनेर तालुक्यात ३ ठिकाणी आगी लागून गव्हासह झाडे जळाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

किराणा दुकानातून ३३ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त

August 10, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा
Uncategorized

धरणगाव तालुक्यातील रेंल येथून दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुण बेपत्ता; पाळधी पोलिसांत नोंद

August 10, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

अमळनेरात पिकअपमधून ३ बैलांची निर्दयतेने अवैध वाहतूक

August 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

मुलगी पळवून नेण्यास मदत केल्याच्या संशयावरून तरुणावर कड्याने हल्ला

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

किराणा दुकानातून ३३ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त

August 10, 2026
खेडगाव नंदीचे येथील अल्पवयीन मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

धरणगाव तालुक्यातील रेंल येथून दारूच्या नशेत २६ वर्षीय तरुण बेपत्ता; पाळधी पोलिसांत नोंद

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon