• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत चाळीसगाव शहरासाठी ७ अत्याधुनिक औषध फवारणी यंत्र

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2020
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव ;– कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन – प्रशासन काम करत असताना चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण व भाजपा पदाधिकाऱ्यांनी देखील कंबर कसली असून विविध माध्यमातून ते यासाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या जनसेवा कार्यालयात गरजू रुग्णांसाठी मोफत दवाखाना, दररोज १५०० गरजू नागरिकांना घरपोच अन्नसेवा, ग्रामीण भागात १५० गावांना सोडियम हायपोक्लोराईड ची औषधी देण्यात येत आहे त्यानंतर आज आमदार मंगेश चव्हाण यांनी ७ अत्याधुनिक फवारणी यंत्र चाळीसगाव शहरासाठी आपल्या शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. सदर फवारणी यंत्र ही छोट्या ट्रॅकटर ला जोडून कार्यान्वित केली जात असून त्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी उपयुक्त असलेले सोडियम हायपोक्लोराईड औषध वापरले जात आहे.

चाळीसगाव नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात या सर्व ७ फवारणी यंत्रांची सुरुवात आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रॅकटर चालवून फवारणी केली. यावेळी नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजू अण्णा चौधरी, गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, बाप्पू अहिरे, सोमसिंग आबा राजपूत, मानसिंग राजपूत, चिरागोउद्दीन शेख, चंदू भाऊ तायडे, सौ.विजयाताई भिकन पवार, सौ.विजयाताई प्रकाश पवार, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा सौ.संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, इमरान शेख,
आमदार मंगेश चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विनामोबदला दिली फवारणी यंत्र
चाळीसगाव तालुक्यासह राज्यभरात कोरोना निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी केली जात असल्याने फवारणी यंत्र व औषध यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. चाळीसगाव शहरात फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत होती. त्यानुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांनी शिंदी येथील प्रगतीशील शेतकरी व भाजपाचे माजी पंचायत समिती उपसभापती बाळासाहेब राउत यांना विनंती केली असता त्यांनी तात्काळ विनामोबदला फवारणी यंत्र देण्याचे मान्य केले सोबतच शिंदी येथील शेतकरी गोरख जाधव, रमेश राउत, बाजीराव राउत, पांडुरंग आगोने, संतोष सोनवणे, विलास राखुंडे यांनी देखील आपले ट्रॅकटर व फवारणी यंत्र देण्याचे दातृत्व दाखविल्याने संकटकाळात बळीराजा मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले.


 

Previous Post

चाळीसगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना फवारणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्यामार्फत सोडियम हायपोक्लोराईड वितरण

Next Post

पीककर्ज भरण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पीककर्ज भरण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक
1xbet russia

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

शिरसोलीच्या बाजारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

July 3, 2025
गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात ’वन महोत्सव सप्ताह २०२५’ उत्साहात
1xbet russia

दशरथ महाजन अपघात प्रकरणात चौथ्या संशयिताला अटक

July 3, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

बनावट नोटा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या महिलेला अटक

July 3, 2025
बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

महामार्गावरील “अशोका लिकर” दुकान पुन्हा फोडले : ४१ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 3, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon