• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्धाचे २५ हजार लांबविले, सीसीटीव्हीच्या आधारे दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

जळगाव शहरातील अजिंठा चौकातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- पुढच्या चौकात सोडतो, असे सांगत कारमध्ये बसवून वृद्धाच्या खिशातून २५ हजारांची रोकड लांबविण्यात आली. ही घटना १ ऑगस्ट रोजी कालिंका माता चौफुली ते अजिंठा चौफुलीदरम्यान घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयित अर्शद शेख रज्जाक (३०, रा. गेंदालाल मिल) व अतऊर रहेमान मोहम्मद सलीम (३४, रा. गेंदालाल मिल) या दोन जणांना फातेमा नगरातून अटक केली.

भास्कर शंकर पाटील (७०, रा. पहूर, ता. जामनेर) यांनी तक्रार दिली आहे. जामनेर तालुक्यातील पहूर येथील शेतकरी भास्कर पाटील हे त्यांची चारचाकी दुरुस्ती करण्याकरिता जळगावला आले होते. त्यांनी कालिंका मंदिर परिसरात एका गॅरेजवर वाहन दुरुस्तीसाठी लावले. त्यानंतर ते अजिंठा चौफुलीकडे पायी जात असताना एक कार त्यांच्याजवळ थांबली व चालकाने पाटील यांना पुढच्या चौकात सोडतो, असे म्हणत कारमध्ये बसण्यास सांगितले. कारमध्ये बसल्यानंतर त्यांच्या खिशातून बाजूला बसलेल्या एकाने २५ हजार रुपयांची रोकड हातचलाखी करीत लांबवली. त्यानंतर पाटील यांना अजिंठा चौफुलीवर उतरवून दोघे पसार झाले होते. रोकड चोरीस गेल्याचे समजताच पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. .एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

माजी आमदारांचे घर फोडून १० लाख रोख, २४ लाखाचे दागिने लांबवले !

Next Post

अल्पवयीन १२ वर्षीय मुलीवर तरुणाचा तोंड दाबून लैंगिक अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाणी भरण्यासाठी बोलावून विवाहितेवर नराधमाचा अत्याचार

अल्पवयीन १२ वर्षीय मुलीवर तरुणाचा तोंड दाबून लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon