• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

तरुणास लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 27, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

अमळनेर तालुक्यात म्हसले येथे घडली होती घटना

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथे जाण्यासाठी निघालेल्या तरुणाला चाकूने मारहाण करून दुचाकीतील दोन लाख रूपयांची रोकड भर दिवसा लुटून नेल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित दरोडेखोर यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात यश मिळविले आहे.

राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय ३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण,जळगाव) हा सेंट्रिंग कामाची ठेकेदारी करतो. अमळनेर येथे त्याच्या घरी जाण्यासाठी मंगळवारी २३ मे रोजी दुपारी बारानंतर निघाला होता. त्याच्यासोबत अमळनेर येथील प्लॉट व्यवहाराचे दोन लाख रुपये होते. परत येताना त्याच्या पत्नीलाही तो सोबत घेऊन येणार होता. जळगावहून धरणगावमार्गे दुचाकीने (एक्टिव्हा : एमएच १९, डीएच ६८४०) निघाल्यावर धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून त्याच्या पाठीत चाकूने तीन वार केले. तसेच त्याची एक्टिवा आणि त्याच्याजवळील दोन लाख रुपये घेऊन पसार झाले. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर चौकशी केल्यानंतर दरोडेखोर हे जवळचेच व्यक्ती असल्याचे समोर आले. संशयित आरोपी अविनाश देवेंद्र तायडे (वय २४ रा. अट्रावल ता. यावल याने पाळत ठेवून हे कृत्य केले आहे. नवी पेठेतील बँकेतून दोन लाख रुपये काढून एक्टिवा गाडीत ठेवताना अविनाश तायडे व त्याच्या चार मित्रांनी राजेंद्रला पाहिले होते.

राजेंद्र सूर्यवंशीचा अविनाश तायडे हा मित्र आहे. जेव्हा राजेंद्र सूर्यवंशी अमळनेरच्या दिशेने निघाला तेव्हा त्याचा पाठलाग करून अविनाश तायडे व त्याच्या चार मित्रांनी त्याला म्हसले गावाजवळ गाठले. त्याला चाकूने मारहाण करून त्याच्याकडील रक्कम हिसकावून व गाडी पळवून घेऊन गेले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी विशाल उर्फ मास चंद्रकांत भालेराव (वय-२०) रा. भालोद ता. यावल आणि अविनाश देवेंद्र तायडे (वय-२४) रा. अट्रावल ता.यावल या दोघांना अटक केली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी अमळनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोकॉ श्रीराम पाटील करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ विजयसिंग पाटील, सुधाकर आंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, विजय पाटील, अक्रम शेख, संदीप सावळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रितम पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडाळे, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर यांनी कारवाई केली.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विवाहित तरुणाची आत्महत्या, कुटुंबीयांचा आक्रोश

Next Post

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन हिल्स जळगाव येथे फालीच्या ९ व्या संमेलनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !
1xbet russia

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग
जैन कंपनी

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात
1xbet russia

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

बेपत्ता तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला, नातेवाईकांकडून खून झाल्याचा संशय !

June 21, 2025
जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

जागतिक वक्तृत्व स्पर्धेत नीर झालाचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon