• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

लक्झरी बसच्या भीषण धडकेत शेतमजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 3, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पारोळा तालुक्यातील म्हसवे रस्त्यावरील घटना

पारोळा (प्रतिनिधी) :- येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यप्रदेश येथील रहिवासी व सध्या मजुरीसाठी वास्तव्यास असलेल्या शेतमजुरास लक्झरी बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मजुराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

याबाबत पारोळा पोलिसात टंटिया पटेल यांनी फिर्याद दिली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मध्यप्रदेश येथून मजुरी कामासाठी म्हसवे येथे काही लोक आले आहेत. शहरात बाजार करण्यासाठी धरमसिंग धनसिंग पटेल (३५) हे गेले होते. दरम्यान, शहरातून झोपडीकडे परत पायी येत असताना पारोळ्याकडून जळगावकडे जाणारी लक्झरी बस (एमएच४३/एच८१९९) ने धरमसिंग पटेल यांना पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांना जोरदार दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत पारोळा पोलिसात लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार डॉ. शरद पाटील करीत आहेत.


 

Tags: #parola crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

पांढऱ्या पेशी कमी असल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे रुग्णालयात दाखल

Next Post

चक्क बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून धनादेश चोरला, अडीच लाख रुपयांची रक्कम परस्पर वटवली !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेनेत भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतीन लाखात फसविले

चक्क बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून धनादेश चोरला, अडीच लाख रुपयांची रक्कम परस्पर वटवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon