• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पंतप्रधानांचा लखपती दीदी मेळावा ऐतिहासिक होईल – ना_गिरीश महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यांनी साधला भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद

जळगाव (प्रतिनिधी );- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधला.

बजत गटांच्या माध्यमातून अनेक महिला या लखपती झाल्या महिला बचत गटांना जे कर्ज दिले ते त्यांनी नियमित परत केले. केंद्र व राज्याने ज्या संधी उपलब्ध करुन दिल्या त्याचे त्यांनी सोनं केले. राज्यात लाडकी बहिण योजनांचा अनेक महिलानी लाभ घेतला, ज्या महिला भगिनींनी या योजनेचा अजून पर्यंत घेतलेले नाही त्यांनी आपली नोंदणी करुन लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शासनाच्या लोककल्याणकारी अनेक योजना आहेत. त्यात शेतकऱ्यांना विज बिल माफ,महिलांना 3 गॅस सिलेंडर, अनेक ठिकाणी रस्ते दळणवळणची अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा देशात उपलब्ध झालेल्या आहेत.केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून जे विकास लाभाच्या योजना भेटत आहे यांनी विरोधक विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही केंद्र व राज्य सरकारचे चांगलं काम सुरू आहे, मात्र विरोधक या मुळे भयभीत झाले आहेत. सरकार विरोधात नेरेटिव सेट करून बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहेत यांना योग्य उत्तर देण्याची आता वेळ आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे,आमदार राजू मामा भोळे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे,उज्वलाताई बेंडाळे, ज्ञानेश्वर जळकेकर, माजी खासदार उल्हास पाटील, राधेश्याम चौधरी,केतकी पाटील, डॉक्टर राजेंद्र फडके, अजय भोळे, देवयानी ठाकरे, अशोक कांडेलकर, माजी महापौर भारतीताई सोनवणे, ज्योती निंभोरे, वैशाली कुलकर्णी,महेश जोशी, रेखा कुलकर्णी,संगिता गवळी,सचिन पानपाटील. राकेश पाटील, हिरालाल कोळी, रेखा वर्मा, प्रसिद्धी प्रमुख मुविकोराज कोल्हे
आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaonbjpgirish mahajannarendra modiरोतुोदल लोीाल्ीो सद्गवरजुगीगेप सोपोरोल
Previous Post

आदिवासी समाजाच्या मूलभूत अधिकार व हक्कांमध्ये हस्तक्षेप नको

Next Post

जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील ग्रामस्थांचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेर तालुक्यातील जोगलखेडा येथील ग्रामस्थांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon