• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘कुत्र्याला आवरा’ सांगितल्याच्या रागातून नागरिकांवर महिलेसह गुंडांची दगडफेक !

जळगाव शहरात विद्यानगरमध्ये तिघे गंभीर जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्या विद्या नगरात कुत्रा भुंकत आहे त्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून परिसरात राहणाऱ्या नागरीकांना दगड, लाकडी काठी आणि फरशीच्या तुकड्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. प्रकरणी तीन जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारातील कावेरी हॉटेल परिसरात असलेल्यास विद्या नगर येथे सोनी वाणी नामक महिलेचा कुत्रा हा नेहमी या परिसरात भूंकत असतो. परिसरात जाणाऱ्या येणाऱ्या आणि लहान मुलांवर धाव घेवून चावा घेण्याचा प्रयत्न करतो. यावर तीन दिवसांपुर्वी देखील महिलेला येथील नागरीकांनी समजावून सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता त्याच महिलेचा कुत्रा हा लहान मुलांवर धावून आला. त्यावर त्या महिलेला परिसरातील काही नागरिकांनी कुत्रा आवरण्याचे सांगितले. याचा राग आल्याने त्या महिलेने तिच्या ओळखीच्या पाच ते सहा गुंडांना घटनास्थळी बोलावून घेतले.

त्यावेळी गल्लीत उभे असलेले चंद्रकांत जीवराम चौधरी (वय-४०), किशोर अर्जुन पाटील (वय ४२) आणि चेतन लक्ष्मण खडसे (वय-३५,सर्व रा.विद्यानगर, जळगाव) या तिघांना दगड, लाकडी दांडका आणि फरशी मारून गंभीर दुखापत केली. तर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांना देखील मारहाण केल्याचा आरोप जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केला आहे. यावेळी या घटनेत परिसरातील नागरीकांच्या अंगावर देखील दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात तीन व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

वीजमीटरमध्ये केली छेडछाड : सांगवी गावात महावितरणने ५० मीटर घेतले ताब्यात

Next Post

बुलडाण्यातील “टक्कल व्हायरस” बुरशीमुळे, उपचारानंतर आटोक्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बुलडाण्यातील “टक्कल व्हायरस” बुरशीमुळे, उपचारानंतर आटोक्यात

बुलडाण्यातील "टक्कल व्हायरस" बुरशीमुळे, उपचारानंतर आटोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon