• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 2, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कृषि समृद्धी योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : कृषि समृद्धी योजनेंतर्गत सन २०२५-२६ पासून शेतकऱ्यांसाठी कृषि यांत्रिकीकरण घटकात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. या अनुषंगाने कृषि विभागाने महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून, शेतकऱ्यांना अर्ज एक, योजना अनेक या तत्त्वावर लाभ मिळणार आहे.

या प्रणालीद्वारे कृषि यांत्रिकीकरण उप-अभियान, राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना यासह ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर चलित औजारे, पिक संरक्षण औजारे, मनुष्यचलित औजारे, स्वयं चलित औजारे, किसान ड्रोन व औजारे बँक इत्यादींचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या गरजेनुसार बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. मोबाईल, संगणक लॅपटॉप/टॅबलेट, सीएससी केंद्रे, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा विविध माध्यमांतून अर्ज दाखल करता येणार आहे.

नोंदणीकृत अर्जाची छाननी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, ऑनलाईन लॉटरी, पूर्व संमती, मोका तपासणी आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे.ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप महाडीबीटी पोर्टलवर कृषि यांत्रिकीकरण योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्यांनी तातडीने अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


 

 

Tags: #jalgaon jimaka news
Previous Post

महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

Next Post

भामट्यांची क्लृप्ती : गोपनीय माहिती नसतानाही तरुणाची केली सव्वा लाखांची फसवणूक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा

भामट्यांची क्लृप्ती : गोपनीय माहिती नसतानाही तरुणाची केली सव्वा लाखांची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon