• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

क्रेनखाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरातील माधुरी वेअर हाऊसनजीक क्रेनने पायी चालत असलेल्या महिलेस मागून जोरदार धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली येवून महिला चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मार्च रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली असून चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

रंजना उत्तम येसे (वय-५३) रा. म्हाडा कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. शहरातील म्हाडा कॉलनी येथे रंजना येशे या महिला मुलगा आणि सुन यांच्यासोबत वास्तव्याला होत्या. मुलगा विकास हा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पायी जात होत्या.

सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मागून येणारा क्रेन क्रमांक (एमएच ४० पी २३०९) ने जोरदार धडक दिली. क्रेनने धडक दिल्यानंतर त्या जमीनवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेतली होती. तर क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गजेंद्र अरुण बोरसे रा. अयोध्यानगर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Tags: # crime #accident news #jalgaonhttps://kesariraj.com/kren-mahila-mrutu-n-3/
Previous Post

पंतप्रधान मोदींच्या पदवीचा तपशील मागणे भोवले ; केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड

Next Post

भाजप सत्तेतून जाईल तेव्हा देश भ्रष्टाचारमुक्त होईल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भाजप सत्तेतून जाईल तेव्हा देश भ्रष्टाचारमुक्त होईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon