• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला लोखंडी हातोडा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात मारला लोखंडी हातोडा

भुसावळ तालुक्यात किन्ही येथील घटना

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किन्ही एमआयडीसी येथे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळावर राहणाऱ्या एका दांपत्यामध्ये कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा टाकून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार, २० मे रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी बुधवार दि. २१ मे रोजी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरगोन (मध्य प्रदेश) जिल्ह्यातील भगवानपुरा येथील रहिवासी असलेले संतोष लालिया करते आणि त्यांची पत्नी आशाबाई संतोष करते हे दोघे किन्ही गावातील सेंट पॉल स्कूलच्या बांधकाम ठिकाणी वास्तव्याला होते. त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होता. मंगळवार दि. २० मे रोजी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास संतोष आणि आशाबाई यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादादरम्यान संतापाच्या भरात संतोषने जवळ पडलेला लोखंडी हातोडा उचलून आशाबाई यांच्या डोक्यात मारला.

या हल्ल्यात आशाबाई यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती आशाबाई यांचा भाऊ राजेश बारीला यांनी भुसावळ तालुका पोलिसांना दिली. त्यांच्या तक्रारीवरून, संतोष लालिया करते याच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर काळे करत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

वावडदा येथे बाल श्रम संस्कार शिबिरास उत्साहात सुरुवात

Next Post

पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओद्वारे सावदा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओद्वारे सावदा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओद्वारे सावदा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते
1xbet russia

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम
1xbet russia

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वर्गणी नाकारल्याने तरुण उद्योजकांवर जीवघेणा हल्ला

February 13, 2026
अमळनेर शहरात होणारा बालविवाह रोखला
1xbet russia

अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

 कबडडीत शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला तर खो.खो मध्ये श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक, सोलापूर विजेते

February 13, 2026
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बारी समाज विद्यालयात ‘घर घर दस्तक’ उपक्रम

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon