• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

जास्त मोबदला मिळण्याचे आमिष दाखवीत कोटीची फसवणूक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2023
in Uncategorized
0


जास्त मोबदला मिळण्याचे आमिष दाखवीत कोटीची फसवणूक

जळगाव शहरातील आव्हाणे शिवारातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – बांधकाम व्यावसायिकाला तब्बल १ कोटी रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील आव्हाणे शिवारात घडली आहे. याप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी रात्री दोन जणांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आव्हाणे शिवारात भाऊसाहेब भाऊराव पाटील (वय ५२) हे वास्तव्यास आहेत. ते कन्स्ट्रक्शन व्यावसायिक आहेत. जळगावातील विवेकानंद नगरातील नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे या दोन्ही भावंडांनी भाऊसाहेब पाटील यांची भेट घेतली.  खोट्या व बनावट फर्मची कागदपत्रे दाखवून भाऊसाहेब पाटील यांचा विश्वास संपादन केला. जास्त रकमेचा मोबदला मिळेल म्हणून दोघांनी भाऊसाहेब पाटील यांच्याकडून ९ मार्च २०२३ ते १८ जुलै २०२३ या  काळात तब्बल वेळोवेळी १ कोटी रुपये घेतले. दरम्यान सदर कागदपत्र आणि फर्म ही खोटी असल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची भाऊसाहेब पाटील यांना खात्री झाली. त्यांना पैसे परत मिळावे म्हणून मागणी केली, मात्र संबंधित दोघा भावंडांनी रक्कम परत केली नाही.

शेवटी याप्रकरणी भाऊसाहेब पाटील यांनी गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन नंदु सुदाम बोरसे व दिपक सुदाम बोरसे दोन्ही रा. विवेकानंद नगर, जळगाव ह.मु भुज कच्छ, गुजरात या दोघांवर  गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अनंत अहिरे हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/kotinchi-fasvnuk/
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार

महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
Uncategorized

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला
1xbet russia

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद
1xbet russia

 रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अमरावतीतील ट्रकचालक हत्येप्रकरणातील संशयित पंजाबला पळण्याआधी जेरबंद

July 17, 2026
जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर
1xbet russia

जळगाव-उमाळा घाटात कारची नादुरुस्त ट्रकला भीषण धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
एमआयडीसीत चोरी सुरूच, दालमिलमधून लाखांचा मुद्देमाल लांबविला

घरफोडीत ६० हजारांचा ऐवज लंपास

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon