• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : पालकमंत्री

ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते १२ रूग्णवाहिकांचे लोकार्पण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – रूग्णसेवेच्या बळकटीकरणासाठी या रूग्णवाहिका महत्वाची भूमिका पार पाडतील असा आशावाद व्यक्त करून जिल्ह्यास उर्वरित अँब्युलन्स देखील लवकरच प्राप्त होतील . कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण अनुभवलेच आहेत. या अनुषंगाने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्हा प्रशासनाला आधी १३ अँब्युलन्स प्राप्त झाल्या असून दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. याच्या मदतीने आपण तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन हस्तांतरीत करण्यात आल्यात. तर अँब्युलन्स चालकांना किलोमीटर ऐवजी ट्रिपनुसार वेतन देण्यात यावे ही मागणी देखील पालकमंत्र्यांनी मान्य करून त्यांना दिलासा दिला.

याबाबत माहिती अशी की, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिका जुन्या झाल्यामुळे अडचणी येत होत्या. यातच कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर वाढीव प्रमाणात रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेऊन तत्परतेने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी ३५ रूग्णवाहिकांची मागणी केली होती. याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात १३ रूग्णवाहिकांचे अलीकडेत लोकार्पण करण्यात आले असून त्या रूग्णवाहिका रूग्णसेवेत रूजू झाल्या होत्या.

यानंतर आज जिल्हा प्रशासनाला दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका प्राप्त झाल्या असून आज जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात याचे लोकार्पण पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून आणि अँब्युलन्स चालकांना चावी प्रदान करून याचे लोकार्पण केले. या रूग्णवाहिका जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी,प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक नागोजिराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोळे , डॉ.प्रवीण पाटील, डॉ. शिल्पा राणे – पाटील, आतिष सोनवणे, यांच्यासह डॉक्टर व वाहनचालक उपस्थित होते.

अँब्युलन्स चालकांना दिलासा

दरम्यान, या लोकार्पण कार्यक्रमात अँब्युलन्स चालकांनी आपली समस्या पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना सांगितले. आजवर रूग्णवाहिका चालकांना वेतन हे प्रति किलोमीटरच्या दराने प्रदान करण्यात येत असते. मात्र आपल्या फेरीनुसार वेतन मिळावे अशी मागणी चालकांनी केली. यावर पालकमंत्र्यांनी तातडीने उप प्रादेशीक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती जाणून घेतली. यानंतर अँब्युलन्स चालकांची समस्या सोडविण्याची ग्वाही दिली.


 

 

Previous Post

जामनेर पोलिसांची अवैध दारू भट्ट्यावरवर कारवाई

Next Post

रिक्षाचालकाला मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रिक्षाचालकाला मारहाण ; चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जैन कंपनी

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात
1xbet russia

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

April 17, 2026
दुखावर मात करीत आदिनाथने मिळवले ८० टक्के
1xbet russia

खेळाची आवड जोपासत रजत संतोष जैन १० यश

April 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोरा येथील गोडाऊनमधून तीन एसी चोरीला

April 17, 2026
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon