• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

फ्रान्समध्ये एकादिवसात कोरोनाचे 2 लाख 71 हजार रुग्ण !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2022
in भारत
0

पॅरीस ( वृत्तसंस्था ) – फ्रान्समध्ये ओमायक्रॉन पुन्हा धुमाकुळ घालू लागला असून तेथे दुसऱ्या लाटेसारखी गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात त्या देशात कोरोनाचे 2 लाख 71 हजार 686 रुग्ण आढळून आले आहेत. रूग्णालय आणि रूग्णालयातील यंत्रणांवर पुन्हा भार येऊ लागला आहे. या साऱ्या धास्तीतून फ्रान्समधील सामान्य जनजीवन पुन्हा ठप्प होत आहे.

नव्याने बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण या आठवड्यात दुप्पट झाले आहे. फ्रान्समध्ये एकूण आयसीयु बेड्‌सपैकी 72 टक्के बेडस ओमायक्रॉन बाधित रूग्णांनी भरले आहेत. या देशात लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण 77 टक्के असतानाही फ्रान्समध्ये इतक्‍या मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने चिंतेची स्थिती आहे. फ्रान्समध्ये कोरोनाने आत्तापर्यंत 1 लाख 23 हजार लोकांचे बळी घेतले आहेत. फ्रान्स बरोबरच ब्रिटनमध्येही कोरोना धुमाकूळ घालू लागला आहे. तेथेही मंगळवारी एका दिवसांत कोरोनाचे 2 लाख 18 हजार 274 रुग्ण आढळून आले आहेत.

Tags: #korona
Previous Post

शिरसोलीतील ४ बालकांना कुत्र्यांचे चावे

Next Post

मोठी दुर्घटना; गॅस लीक झाल्यानं 6 लोकांचा मृत्यू, 20 जणांची प्रकृती गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोठी दुर्घटना; गॅस लीक झाल्यानं 6 लोकांचा मृत्यू, 20 जणांची प्रकृती गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव
1xbet russia

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!
Uncategorized

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

वाळूचा डंपर सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या जळगावच्या मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्याला अटक

February 11, 2026
मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

कुर्ल्यात धावत्या लोकलमधून पडणाऱ्या वृद्ध महिलेचा वाचवला जीव

February 12, 2026
मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

मुरूम चोरीच्या प्रकरणात महसूल विभागाने पैसे खाल्ले… मी माझ्या परीने तपास करीन, मला तुमचे बंधन आहे का..!

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!