• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोल्हापूरात जिल्हा प्रशासनाची कोरोनाच्या खबरदारीसाठी बैठक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 7, 2020
in महाराष्ट्र
0

कोल्हापूर (वृत्तसंस्था) – सध्या जगभरात कोरोनाची दहशत असल्याचं दिसून येत आहे. भारतातही कोरोनाने शिरकावर केला आहे. आता या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातही विशेष काळजी घेतली जात आहे. सीपीआर रूग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका वैद्यकीय विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कोरोना विषाणूच्या खबरदारीसाठी योग्य ते नियोजन करावे. एन 95 मास्कची खरेदी करण्याबरोबरच विलगीकरण कक्ष तयार करावेत. खासगी रूग्णालयांमध्येही विलगीकरण कक्ष करण्यासाठी पाहणी करावी, अशी सूचना देतानाच नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी सुरूवातीलाच आरोग्य विभागाच्या तयारीबाबत आढावा घेतला. एकूण 34 विलगीकरण कक्ष तयार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, प्रथम टप्प्यात किमान 100 बेड विलगीकरण कक्षाची तयारी ठेवावी. त्यादृष्टिने खासगी रूग्णालयाची पाहणी करून यादी तयार करावी. पर्यटक अथवा बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत विशेष काळजी घ्यावी. एन 95 मास्कचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी त्याची खरेदी करावी आणि उपाययोजना याबाबतची जनजागृती करावी. नागरिकांमध्ये भीती पसरणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं.सध्या कोल्हापुरात कोरोनाचा कोणताही संशयित रुग्ण नाही. तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना संदर्भातील प्राथमिक उपाययोजनांचा अंमल नागरिकांनी करावा असे आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.


 

 

Previous Post

येस बॅंकेमुळे पेणच्या खातेधारकांवर संतापाची वेळ

Next Post

दुसरीच्या विद्यार्थिनीसोबत जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकाचे अश्लिल चाळे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुसरीच्या विद्यार्थिनीसोबत जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकाचे अश्लिल चाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास
1xbet russia

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ
1xbet russia

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

नगरसेवकाच्या घरात चोरट्यांचा हैदोस, लाखोंचा ऐवज लंपास

March 20, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट
जैन कंपनी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

डीपीडीसीतून जळगाव जिल्हा 100% अंगणवाडी इमारती देणारा पहिला जिल्हा ठरणार – पालकमंत्र्यांचा विश्वास

March 20, 2026
आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

आ.किशोर पाटील यांच्या संकल्पनेतून ‘नर्मदा इंटरनॅशनल स्कूल’चा रविवारी शुभारंभ

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon