• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कोकिळा पाटील यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार प्रदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2024
in जळगाव, महाराष्ट्र
0
कोकिळा पाटील यांना राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार प्रदान

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील अल्पबचत भवन येथे मराठा सेवा संघ प्रणित वधू वर सूचक कक्षच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, वावडदा ता.जळगाव येथील रहिवासी कोकिळा सुमित पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे २०२३-२४ या वर्षाचा “राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार” नुकताच प्रदान करण्यात आला.पुरस्कार सोहळ्याप्रसंगी राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ, शालिग्राम मालकर, डॉ. महेंद्र काबरा, मीनाक्षी चव्हाण, डॉ. शैलेंद्र भनगे, युवराज पाटील,ज्ञानेश्वर वाघ, तुळशीराम इंगळे आदींची उपस्थिती होती.

कोकिळा पाटील ह्या मराठा कुणबी समाजातील वधू वर संबंध जुळवण्याचे उत्कृष्ठ सामाजिक कार्य त्यांचे पती व मराठा कुणबी वधूवर परिचय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांच्या सहाय्याने सतत करत असतात. विनाहुंडा विवाह संबंध जोडण्यासाठी,कमी खर्चात विवाह होण्यासाठी, समाजातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. तसेच जनजागृती करीत असतात.सामाजिक कार्यात देखील त्या सतत पुढे असतात. या कार्यासाठीच त्यांना सदर पुरस्कार प्रदान करीत असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. कोकिळा सुमित पाटील यांना राज्यस्तरीय नारिरत्न पूरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tags: #jalgaon news #maharashtra #bharat
Previous Post

यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे प्लिहाची गाठ काढून कर्करोगग्रस्ताला मिळाले जीवदान

Next Post

राजकीय पटलावरून सर्वसामान्यांचे प्रश्न नाहीसे ; फक्त आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत राहील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राजकीय पटलावरून सर्वसामान्यांचे प्रश्न नाहीसे ; फक्त आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत राहील

राजकीय पटलावरून सर्वसामान्यांचे प्रश्न नाहीसे ; फक्त आरक्षण हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत राहील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026
तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल
1xbet russia

तरुणाचा संशयास्पद मृत्यू; फैजपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!