• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सेक्सला नकार ; मालकाच्या बायकोचा खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

डोंबिवली;- येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेक्सला नकार दिला म्हणून नोकराने मालकाच्या बायकोचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुड्डीकुमार सिंह उर्फ रंजन डोंबिवलीत एका किराणा मालाच्या दुकानात कामाला होता. रविवारी रात्री मालक आणि त्याची बायको दुकानातच जेवायला आणि दारू प्यायला बसले होते. तेव्हा रंजनही त्यांच्यासोबत उपस्थित होता. मालक थोड्यावळासाठी बाहेर गेले. तेव्हा रंजनने मालकाच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी केली. तेव्हा मालकाची पत्नी चिडली आणि नकार दिला. तसेच मालकाकडे तक्रार करण्याची धमकीही दिली. तेव्हा रंजने महिलेला चाकूने भोसकले आणि तिथून पळ काढला.
काही वेळानंतर मालक परत आला तेव्हा त्याची बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार रंजनचा शोध सुरू आहे.


 

 

Previous Post

पुजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर

Next Post

जामनेरच्या पारस ललवाणी यांच्या मदतीने बालविवाह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेरच्या पारस ललवाणी यांच्या मदतीने बालविवाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1xbet russia

भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

June 21, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 21, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न

June 20, 2026
सिनेस्टाईल’ थरार! नाकाबंदी तोडून पळणाऱ्या चोरीच्या कारला अजिंठा चौफुलीवर गाठले!
1xbet russia

आदिवासी भागातील विकासकामांची सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भडगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

June 21, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon