• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दारू आणायला गाडी दिली नाही म्हणून मित्राकडून मित्राचा निर्घृण खून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2020
in क्राईम, जळगाव
0

जळगावातील शिवाजीनगर, दूध फ्रेडरेशन,जवळील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या दूध फ्रेडरेशन, बौद्ध विहार जवळ एका चिकनच्या गाडी जवळ 45 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाला. काल सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घटना घडली.याबाबत शहर पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून घटनेबद्दल मिळालेली माहिती अशी की, हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल (वय 31 ) रा.इंद्रप्रस्त नगर जळगाव आणि अरुण हरी पवार (वय 45 )रा. केसी पार्क ,कानळदा रोड ,जकात नाक्याच्या माघे शिवाजीनगर ,जळगाव हे दोघे मित्र आहेत. काल रात्री चिकनच्या गाडी जवळ दारू आणायची आहे, मला मोटरसायकल दे असे संशयित आरोपी हरिश्चंद्र उर्फ काल्या मंगल अटवाल याने अरुण हरी पवार याला सांगितले. मात्र मोटरसायकल द्यायला अरुण पवारने हरिश्‍चंद्रला नकार दिला. त्यामुळे त्याचा राग येऊन अरुण पवार याला लाता बूक्यांनी मारहाण करुन डोक्यात हरिश्चंद्रने फरशी मारली. त्यामध्ये तो गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला उपचारासाठी देवकर कॉलेजच्या प्रांगणात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने तात्काळ हरिश्चंद्चा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. अरुण हरी पवार यांच्या पत्नी फिर्यादी  रत्नाबाई अरुण पवार वय 34 यांच्या फिर्यादीवरून गुरन. 168/2020 भाग 5 भादवी कलम 302,323,504 , प्रमाने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण निकम करीत आहे. आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र उर्फ काल्या अटवाल याच्यावर यापूर्वी पण गुन्हे दाखल आहे.

जळगाव शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्था बद्दल शहरात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


 

 

Previous Post

शासकीय कोविड रुग्णालयात पोस्ट ओपीडीचा शुभारंभ

Next Post

लोढरी तांडा येथील युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लोढरी तांडा येथील युवा शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास
Uncategorized

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे
1xbet russia

आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे

August 1, 2026
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक
Uncategorized

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील ASDD यादीबाबत ३ ऑगस्ट रोजी राजकीय पक्षांची बैठक

August 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास

August 1, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत दुखू लागल्याने ३९ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon