• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खून प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग : एकटा पाहून थेट डोक्यात, नाकात गोळी झाडली !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 23, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खून प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग : एकटा पाहून थेट डोक्यात, नाकात गोळी झाडली !

धरणगाव तालुक्यातील घटनेने जळगाव जिल्हा हादरला

जळगाव (प्रतिनिधी) : १४ वर्षांपूर्वी वडिलांची हत्या झाली. या हत्या प्रकरणात असणाऱ्या संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. यामुळे मुलाने थेट गोळीबार करून घटनेतील संशयित आरोपीला माग ठेवून संपविल्याचे फिर्यादीतून दिसून आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे.

गोपाळ सोमा मालचे (वय ४०, रा. वाकटुकी ता.धरणगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो चाळीसगाव तालुक्यात कळमडू गावात परिवारासह राहत होता. दरम्यान त्यांचे भाऊ विनोद सोमा मालचे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.(केसीएन)सन २०११ साली मालचे परिवार आणि कोळी परिवारात दंगा झाला होता.त्यात ज्ञानेश्वर शंकर कोळी याचा मारहाणीत जखमी होऊन मृत्यू झाला होता. यात गोपाळ मालचे, विनोद मालचे यांचेसह काही जणांना अटक झाली होती. पुढे या प्रकरणात मालचे परिवाराची निर्दोष मुक्तता झाली होती. ज्ञानेश्वर कोळी याला मालचे यांनी मारले आहे म्हणून त्यांचा मुलगा राहुल ज्ञानेश्वर कोळी याचे मनात राग होता. त्यामुळे मालचे परिवार हे चाळीसगाव तालुक्यात कळमडू येथे राहण्यास गेले होते.

मात्र त्यांची शेती वाकटुकी गावात असल्यामुळे त्याचे येणे जाणे होते. तर शेतीकामानिमित्त आता धरणगाव शहरात १ महिन्यापासून घर भाड्याने घेऊन गोपाल मालचे हे राहत होते. दि. २२ एप्रिल रोजी रात्री साड़ेसात वाजेच्या सुमारास पत्नी माया यांना गोपाल यांनी फोन केला.(केसीएन)मी विहीर फाट्याजवळ उभा आहे. येथे राहुल ज्ञानेश्वर कोळी, गोलू नामदेव कोळी, दीपक नामदेव कोळी, गोपाल गजानन कोळी, गोकुळ गजानन कोळी, नामदेव शंकर कोळी असे उभे आहेत. त्यांच्या पत्नीने त्यांना, तेथे थांबू नका. निघून जा. तर मी खामखेडा जात असल्याचे गोपाल यांनी पत्नीला सांगितले. काही वेळाने फोन केल्यावर, गोपाल हे जखमी अवस्थेत असल्याची माहिती पत्नी माया यांना मिळाली. यानंतर खुनाची घटना उघडकीस आली आहे.

त्यानुसार, राहुल कोळी याने गोपाल मालचे यांना मागील प्रकरणात निर्दोष सुटल्याचा राग मनात ठेऊन विहीर फाट्याजवळ एकटा असल्याची संधी साधून गावठी कट्याने गोळ्या झाडून ठार मारल्याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गोपाल मालचे यांचा मृतदेह जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम सुरु होते.गोपाल मालचे यांना नाकाजवळ डाव्या बाजूला व कपाळाला डोक्याच्या मधोमध गोळी लागल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तर राहुल कोळी याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.


 

 

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

खून का बदला खून : डोक्यात गोळ्या झाडून घेतला पित्याच्या हत्येचा बदला !

Next Post

चौगाव येथील पाणी पिण्यायोग्य : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे माहिती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चौगाव येथील पाणी पिण्यायोग्य : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे माहिती

चौगाव येथील पाणी पिण्यायोग्य : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
1xbet russia

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग
1xbet russia

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी
1xbet russia

विचार वारसा फाउंडेशन तर्फे ”भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर” यांची जयंती साजरी

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात महामानवास अभिवादन

April 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

शिरसोली-बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

जळगावच्या टॉवर चौकात चालत्या इंडिका कारला आग

April 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon