• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

रेकॉर्डवरील गुन्हेगाराची मध्यरात्री शस्त्राचे वार करून निर्घूण हत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2023
in क्राईम, जळगाव
0
रेकॉर्डवरील गुन्हेगाराची मध्यरात्री शस्त्राचे वार करून निर्घूण हत्या

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार निखिल राजपूत याची मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात इसमाने धारदार शस्त्राचे वार करून भीषण हत्या केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान शुक्रवारीच भुसावळचे पोलीस त्याला अटक करण्यासाठी फैजपूरला गेले असता त्याने पोलिसांवर हल्ला करून पळ काढला होता.

पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार म्हणून निखील राजपूतची ख्याती होती. शिवाय यापूर्वी त्याच्यावर हद्दपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती. शहरातील श्रीराम नगराजवळील पाण्याच्या टाकीजवळ त्याचे वास्तव्य होते. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला. वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली. एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून कौटूंबिक वादातून त्याने हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे २४ तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्‍यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक आरोपीला ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले होते. संशयित आरोपीला महेंद्र ढाबा जवळ रोडवर सापळा रचून ताब्यात घेत असतांना पोकॉ.प्रशांत सोनार यांना (ता. १) सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी निखिल राजपूत याने फायटरने उजव्या डोळ्या खाली मारून धक्का – बुक्की केली. तसेच हल्ला करून डिझायर गाडीतून पळून गेले. म्हणून फैजपूर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी निखिल राजपूत,अनिषा उर्फे मोही रितेश रतनानी सोबत तीन अनोळखी इसमांविरुध्द पोकॉ.प्रशांत सोनार (नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता .या गुन्ह्याचा अधिक तपास पीएसआय लोखंडे करीत आहे.

दरम्यान भुसावळ मध्ये मध्यरात्री निखिल राजपूतचा खून झाल्यानंतर जळगाव पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक गजानन पडघण व बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर रक्ताच्या थारोळ्यात निखील राजपूतचा मृतदेह आढळला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

महिला बचत गटांच्या माध्यमातून स्थानिक खेळण्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार

Next Post

शिवीगाळ केल्यावरून दोन गट भिडले : २ सख्या भावांचा खून, दोघे जखमी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवीगाळ केल्यावरून दोन गट भिडले : २ सख्या भावांचा खून, दोघे जखमी !

शिवीगाळ केल्यावरून दोन गट भिडले : २ सख्या भावांचा खून, दोघे जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

June 21, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

June 21, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon