• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून केला तरुणाचा खून, एकास अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2023
in Uncategorized
0

भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी आते भावाला कानशिलात लगावल्याचा राग मनात धुमसत ठेवला होता. अशातच मध्यरात्री तो तरुण डोळ्यासमोरून जात असताना संशयित तरुणाला राग आला. त्याने त्या तरुणाला थांबवले. शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाल्या आणि शेवटी संशयित तरुणाने त्या तरुणाला जवळच्या दुचाकीवर जोरात ढकलून दिले. यामुळे तो दुचाकीवर आपटला जाऊन जोरात खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे.

मंगल शांताराम शेळके (वय २३, रा. वाल्मीक नगर,फेकरी ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला संतोष लक्ष्‍मण बावस्कर या व्यक्तीने हाताला चावले होते. या लहान मुलीचा मयत मंगल शेळके हा नातेवाईक आहे. मंगलने त्यावेळी संतोष बाविस्कर याला मुलीच्या हाताला का चावला म्हणून जाब विचारला होता. त्यावेळी मंगलने संतोष बाविस्करच्या कानशिलात लगावली होती. त्यावेळी संशयित राहुल तुकाराम पाडळे (वय २७, रा. फेकरी) याने तेथे येऊन माझ्या आत्याभावाला संतोषला कानात का मारले म्हणून विचारणा केली. तसेच तुला पाहून घेईन अशी धमकी मंगलला राहुलने दिली होती.

माझ्या आतेभावाला मंगलने कानशिलात मारली होती. हा राग त्याने मनात ठेवला होता. शुक्रवारी १६ जून रोजी रात्री १२ ते पहाटेच्या दरम्यान फेकरी उड्डाणपुलाजवळ राहुल पाडळे हा बसला होता. त्या ठिकाणाजवळून मंगल शेळके हा जात होता. राहुलने मंगलला थांबवून जुना वाद उकरून काढला. मंगलने मोठा भाऊ आकाश याला फोन करून सांगितले की, संशयित राहुल पाडळे हा माझ्याशी वाद घालत आहे. त्यावेळी आकाश देखील तिथे गेला. माझ्या भावाला का मारतो आहेस, असे राहुलला विचारले असता त्यांनी सांगितले की त्याने मागे माझ्या आते भावाला मारले होते.

त्या वेळी राहुल पाडळे याने मंगलला शिवीगाळ केली. त्यांच्यात झटापट झाली. त्यावेळी जवळच उभ्या असलेल्या दुचाकीवर राहुलने मंगलला ढकलून् दिले. तेथे त्याच्या डोक्याला जबर् मार लागला. त्याला खाजगी रुग्णालयात नेले असता तेथून भुसावळ सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले.

भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी घटनेची माहिती जाणून घेत संशयित राहुल पाडळे याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला मयताचा मोठा भाऊ आकाश शांताराम शेळके (वय् २५) याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Previous Post

मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी करा असा आहार; लवकरच दिसेल फायदा !

Next Post

आयएमए वैद्यकीय क्षेत्रातील तरूण डॉक्टरांच्या सदैव पाठीशी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आयएमए वैद्यकीय क्षेत्रातील तरूण डॉक्टरांच्या सदैव पाठीशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon