• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रेमीयुगुलाच्या दुहेरी हत्याकांडाने चोपडा हादरले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 13, 2022
in क्राईम, खान्देश
0


अल्पवयीन आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर

चोपडा (प्रतिनिधी ) – प्रेमसंबंधाच्या कारणातून एका अल्पवयीन मुलाने पिस्तुलातून गोळी झाडून तरुणाचा खून केला तर तरुणीचा गळा दाबून तिलाही ठार मारून स्वतःहून अल्पवयीन आरोपी चोपडा पोलीस ठाण्यात हजर होऊन त्याने या हत्याकांडाची कबुली दिली आहे. या दुहेरी हत्याकांडाने चोपड्यासह जिल्हा हादरला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा.सुंदरगगढी, चोपडा) आणि राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूर
चोपडा) अशी मयत युगालाची नाव आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून इतर दोन जणांचा पोलीस शोध घेत आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका अल्पवयीन भावाने बहिणीचे एका तरुणावर प्रेम असल्याने याचा त्याच्या मनामध्ये राग असल्याने त्याने राकेश संजय राजपूत (वय, २२, रा. रामपूर चोपडा) याची एका पिस्तुलाद्वारे गोळी झाडून हत्या केली तर बहिणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर अल्पवयीन आरोपी हा पिस्तुलासह स्वतःहून चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हजर होत त्याने या हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली . त्याच्या या माहितीने पोलिसही चक्रावले . दरम्यान आरोपीने दोघांचा खून चोपडा लगत जुना वराड रोड शिवारात केल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. एका नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले.

वर्षा हिला पळवून नेण्याच्या उद्देशाने राकेश हा शुक्रवारी रात्री तिच्या घरी आला होता. त्यास चार आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि शहरानजीक नाल्याजवळ नेले. तिथे त्याचा कपाळात गावठी कट्ट्याने गोळ्या घालून तर बहिणीचा रुमालाने गळा दाबून खून करण्यात आला. तुषार कोळी (रा. माचला ता. चोपडा), भरत संजय रायसिंग (रा. चोपडा), निलेश कोळी अशी इतर आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर दोघांचा शोध सुरु आहे. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी मयत मुलीचा अल्पवयीन भाऊच फिर्यादी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सहा. पोलीस अधीक्षक रावले हे करीत आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2022/08/WhatsApp-Video-2022-08-13-at-10.54.55.mp4

 

 

Tags: #crime #jalgaon #chopdapolice #hatyakand
Previous Post

श्री गो.से. हायस्कूल येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

Next Post

रावेरात निवस्त्र अवस्थेत एकाची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

रावेरात निवस्त्र अवस्थेत एकाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक
1xbet russia

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
1xbet russia

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
1xbet russia

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणूक: शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे लढत चतुष्कोणीय 

June 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई; एमडी ड्रग्जसह तिघांना अटक

June 4, 2026
महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा

June 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon