• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव शहरात खंडेराव नगर परिसरात दहशत : चॉपरसह तरुणाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जळगाव शहरात खंडेराव नगर परिसरात दहशत : चॉपरसह तरुणाला अटक

रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील खंडेराव नगर पुलाजवळ धारदार शस्त्र घेऊन फिरत असलेल्या तरुणाला रविवार दि. २८ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस स्टेशनने ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याच्यावर रामानंदनगरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लकीसिंग जीवनसिंग जुन्नी (वय २८, रा. राजीव गांधी नगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाने फोनवर माहिती दिली होती.(केसीएन) त्यानुसार पोलिसांनी खंडेराव नगर पुलाजवळ जाऊन तपासणी केली. तेथे संशयित आरोपी लकीसिंग जीवनसिंग जुन्नी हा धारदार शस्त्र घेऊन परिसरात फिरत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून ४ इंच लांबीची प्लास्टिकची काळी मूठ असलेली व धारदार पाते असणारे चॉपर जप्त करण्यात आले आहे.

संशयित आरोपी लकीसिंग जुन्नी याच्यावर आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील अरुण चौधरी यांनी दिली आहे. सदर कारवाई ही सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार आदींनी केले आहे.


 

Tags: #jalgaon crime news #maharahtra #bharat
Previous Post

बांधकामाला विरोध केल्याच्या कारणावरून वृध्दाला शिवीगाळ

Next Post

झाडावर फायरींग : व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांनी केले दोघांना जेरबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव शहरात खंडेराव नगर परिसरात दहशत : चॉपरसह तरुणाला अटक

झाडावर फायरींग : व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांनी केले दोघांना जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी
1xbet russia

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वाहनांच्या बॅटऱ्या चोरणारे दोघे गजाआड, ५३ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त

June 23, 2025
रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल
1xbet russia

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्या अध्यक्षपदी कल्पेश छेडा, सचिवपदी पूजा अग्रवाल

June 23, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी माहेरी, पतीची मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरु ठेऊन आत्महत्या !

June 23, 2025
महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

महामार्गावर ट्रक-ट्रेलरचा भीषण अपघात, एक जखमी

June 23, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon