• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खाजगी कंपनीतून अडीच लाखांचे पार्टस चोरीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बांभोरी येथील हिताची या खाजगी कंपनीतून २ लाख ४३ हजार रूपये किंमतीचे अल्यूमिनीअमचे पार्टस् ट्रकमध्ये भरून चोरून नेल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ एप्रिल रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालक व माल भरणारे कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात हिताची नावाची खासगी कंपनी आहे. या ठिकाणी अल्यूमिनिअमचे पार्टस् बनविले जातात. दरम्यान, बुधवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता काही सामान उतरविण्यासाठी ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड ४२८०) हा कंपनीत आलेला होता. त्यावेळी ट्रकचालक आणि भाल भरणारे कर्मचारी यांनी कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेले कंपनीच्या मालकीचे अल्यूमिनीअमचे पार्टस् असा एकुण २ लाख ४३ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे स्टोअर किपर यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालक आणि माल भरणारे कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र बागुल हे करीत आहे.

Tags: #dharangaon crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/khajgi-companitunn-chori/
Previous Post

जुन्या कार खरेदीचा विश्वास देऊन एकाची साडेसात लाखांची फसवणूक

Next Post

व्यावसायिक स्पर्धेतून इसमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून केले जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

व्यावसायिक स्पर्धेतून इसमाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून केले जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !
1xbet russia

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

देवकर कॉलेजच्या प्राचार्यांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या !

February 16, 2026
गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!