• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

खैर प्रजातीचे पावणे दोन लाखांचे लाकूड जप्त, वनविभागाची कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
खैर प्रजातीचे पावणे दोन लाखांचे लाकूड जप्त, वनविभागाची कारवाई

अक्कलकुव्याच्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल

जामनेर (प्रतिनिधी) : जळगाव वनविभाग अधिकाऱ्यांनी जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात धाड टाकून खैर प्रजातीचे लाकूड एकूण ६८० नग किंमत अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये असलेले जप्त केले आहे. याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील व्यापाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विभागीय वनाधिकारी दक्षता यांना प्राप्त झालेल्या गुप्त बातमीनुसार दि. २३ रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी गस्तीपथक, जळगाव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक, जळगाव यांच्यासह गस्तीपथक व रेंज स्टाफने जळगाव शहर नजीक कुसुंबा शिवार येथे धाड टाकली. सदरच्या जागेवर खैर प्रजातीचा लाकूड माल एकूण नग ६८० हस्तगत करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे १ लाख ७५ हजार इतकी आहे. सदरचा अवैध खैर साठा हा अक्कलकुवा जि. नंदुरबार येथील खैर व्यापारी हसरत खान साहेब खान कुरेशी उर्फ बाबा कुरेशी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम तसेच महाराष्ट्र वन नियमावलीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई निनू सोमराज, वनसंरक्षक धुळे, विभागीय वन अधिकारी दक्षता राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, गस्तीपथक, जळगाव, ,नितीन बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल संदीप पाटील, योगेश दीक्षित, भरत पवार, भागवत तेली, दीपक पाटील, हरीश थोरात, अजय रायसिंग, विलास पाटील, गुलाब सिंह ठाकरे वनरक्षक यांच्या मदतीने करण्यात आली.


 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जिल्ह्यात अटल भूजल योजना अंतर्गत अभिसरण सप्ताहांचे आयोजन

Next Post

कंपनीची एजन्सी देण्याचे आमिष देत व्यावसायिकांची १९ लाखांत फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअर मार्केटमध्ये नफ्याचा फंडा ; निवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखांचा गंडा

कंपनीची एजन्सी देण्याचे आमिष देत व्यावसायिकांची १९ लाखांत फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

June 21, 2025
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon