• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गड मोहीमवरून आलेल्या धारकऱ्यांचे डॉ केतकी पाटील यांनी केले स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 29, 2024
in खान्देश, जळगाव
0

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती; धारकऱ्यांना दिला अल्पोपहार

जळगाव  (प्रतिनिधी) :-    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थांतर्फे २४ ते २८ जानेवारी दरम्यान गडकोट मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील गड  किल्ले मोहीम पुनः करून आलेल्या सर्व धारकऱ्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधत अनुभव जाणून घेतले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून आयोजन केलेली श्री.प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर धारातीर्थ मोहिम आज यशस्वीरीत्या पूर्ण होऊन धारकरी जळगाव शहरात परतले. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शिवप्रतिष्ठान घेत असेलला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल मोहिमेत सहभागी सर्व धारकऱ्यांचे स्वागत आज सकाळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी केले. या प्रसंगी त्यांच्या समवेत हृदयरोग तज्ञ् डॉ वैभव पाटील हे होते. या प्रसंगी जळगाव रेल्वे स्थानक ते जी एस ग्राउंड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यन्त पायी चालून येत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा केला. यावेळी महाराजांची आरती करून जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषणे परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी धारकऱ्यांसाठी नाष्टा आणि चहाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी विभाग प्रमुख जळगाव शहर, विजय कासार आणि धारकरी जिल्हाप्रमुख आकाश फडे यांच्याशी संवाद साधला. डॉ केतकी पाटील यांनी उपस्थित राहून केलेल्या स्वागताबद्दल धारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.


 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/ketki-patil-news/
Previous Post

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

Next Post

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

गांधी रिसर्च फाऊंडेशनची आजपासून ग्राम संवाद सायकल यात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon