• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

भयंकर ! गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात सहा जण गंभीर, दोन जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भयंकर ! गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात सहा जण गंभीर, दोन जखमी

Oplus_131072


एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे रविवारी संध्याकाळी गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात ६ जण गंभीररित्या भाजले गेले असून दोन जण किरकोळ जखमी आहेत. कासोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. जखमींवर कासोदा, जळगावात उपचार सुरू आहेत.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/10/VID20241006212732.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/10/VID20241006212803.mp4

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे अनिल पुना मराठे हे शेतकरी गढी भागात परिवारासह राहता. रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांनी गॅस सिलेंडरची हंडी संपल्याने नवीन हंडी आणली होती. ती त्यांनी बसवल्यानंतर त्यातून गॅस लिकेज होऊ लागला. त्यामुळे आग लागली.(केसीएन)घाबरून अनिल मराठे व त्यांचा परिवार बाहेर पळाला. आजूबाजूच्या ग्रामस्थांना माहिती कळाल्यावर त्यांना वाटले की, शेतकऱ्याच्या कपाशीला आग लागली आहे. त्यामुळे ते घराच्या दरवाजा जवळ गेले असता अचानक घरातील गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.

Oplus_394242

यात ग्रामस्थ जोरात फेकले गेले. यात आठ जण भाजले गेले. घटनेची माहिती कळताच इतर ग्रामस्थांनी त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यात पियुष हॉस्पिटल येथे ज्ञानेश्वर देवराम पाटील (वय ४५), माधवराव शामराव गायकवाड (वय ३३) हे दोघे ४० टक्के भाजले गेले असून शुभम सुरेश खैरनार (वय २५), सुरेश अर्जुन खैरनार (वय ५०) या दोघांवर उपचार सुरू आहेत. (केसीएन)तर दुसऱ्या खाजगी रुग्णालयात सागर कृष्णा सूर्यवंशी आणि आबा चव्हाण तर कासोदा येथील रुग्णालयात नगराज देवराम पाटील आणि घरमालक अनिल पुना मराठे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Oplus_131072

दरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे एपीआय राजपूत आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. कपाशीमुळे आग लागली असावी असे वाटल्याने आग विझवण्यासाठी ग्रामस्थ घराजवळ गेले असता मोठा स्फोट झाला. त्यात आम्ही भाजलो गेलो, अशी माहिती जखमींनी पियूष हॉस्पिटल येथे “केसरीराज”शी बोलताना दिली.

घटनेमध्ये अनिल मराठे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. तर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी मागवण्यात आले होते.


 

Previous Post

वाढत्या पक्षप्रवेशाने आगामी निवडणुकीत गुलाबराव पाटलांचा विजय निश्चित

Next Post

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon