• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कर्जबाजारी शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 4, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कर्जबाजारी शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव तालुक्यातील पाथरी येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भागवत दगडु पाटील (वय ६५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील पाथरी येथे भागवत पाटील हे वास्तव्यास असून त्यांची गावालगतच भावासोबत सामाईक शेती आहे. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास ते आपल्यात शेतात गेले. काही वेळ त्याठिकाणी थांबल्यानंतर ते त्यालाच लागून असलेल्या भावाच्या शेतातमध्ये गेले. याठिकाणी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत भागवत पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच त्याठिकाणी धाव
घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/karjbajari-shetkari-aatmahatya-2/
Previous Post

शिवसेनेतर्फे करण पवार यांची उमेदवारी ठरली भाजपसाठी डोकेदुखी ?

Next Post

पेट्रोलपंपावर लाखो रुपयांचा अपहार, तरुणाला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पेट्रोलपंपावर लाखो रुपयांचा अपहार, तरुणाला अटक

पेट्रोलपंपावर लाखो रुपयांचा अपहार, तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्वालियर येथील IDE Bootcamp मध्ये पटकावला प्रथम क्रमांक
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्वालियर येथील IDE Bootcamp मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

April 29, 2026
आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास
1xbet russia

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

April 29, 2026
धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू
1xbet russia

धक्कादायक : नवरीला सासरी घेऊन जाणाऱ्या वाहनाचा जळगावजवळ भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू

April 29, 2026
जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्वालियर येथील IDE Bootcamp मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्वालियर येथील IDE Bootcamp मध्ये पटकावला प्रथम क्रमांक

April 29, 2026
आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

आकाशवाणी चौकात धावत्या बसमधून प्रवाशाचे दागिने, रोकड लंपास

April 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!