• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कापड दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्युने कांचन नगरात शोककळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 25, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कापड दुकानात काम करणाऱ्या तरुणाच्या मृत्युने कांचन नगरात शोककळा

जळगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील ३७ वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. आंघोळ करीत असताना अचानक बेशुद्ध झाला. त्यानंतर शासकीय रुग्णालयात त्याला मयत घोषित करण्यात आले आहे. यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

निलेश कमलाकर सोनवणे (वय ३७, रा. कांचन नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो कांचन नगरात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यासह वास्तव्याला आहे. कानळदा    रस्त्यावरील एका मोठ्या कापड दुकानात काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तो आंघोळ करण्यास गेला असता अचानक बेशुद्ध पडला कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनला माहिती मिळताच  त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निलेश सोनवणेच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून रुग्णालयात त्यांनी आक्रोश केला होता. कांचन नगरामध्ये तरुणाच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/kapad-dukanat-kam-tarun-mrutu/
Previous Post

पंडित मिश्रा यांच्या असंवैधानिक वक्तव्यांवर निर्बंध घालावे

Next Post

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे संवाद कौशल्ये व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार
1xbet russia

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
Uncategorized

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

कॅप्टन आशिष जी दामले व शिवसेना नेत्या सौ अर्चनाताई सुरूडकर यांची ब्रह्मचैतन्य वेदपाठ शाळेस भेट

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी स्वीकारला पदभार

April 21, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!