• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

पाचोरा तालुक्यात सातगाव डोगरी येथे घटना

पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील सातगाव डोगरी येथे एका कापड दुकानाला मध्यरात्री अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत दुकानातील साड्या, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कपडे आणि महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे जळून खाक झाली असून दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सातगाव डोगरी येथील रहिवासी राजेंद्र भिला पाटील (वय ५८) यांचे त्यांच्या राहत्या घराला लागूनच ‘जोगेश्वरी कापड दुकान’ नावाचे दुकान आहे. १२ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्री २:३० ते ३:०० वाजेच्या सुमारास या दुकानाला अचानक आग लागली. पहाटेच्या वेळी आग लागल्याने कोणाच्याही लक्षात येण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीत दुकानातील विविध प्रकारच्या साड्या आणि पातळ शुटिंग-शर्टिंगचे कापड, रेडीमेड कपडे आणि रुमालांचे गठ्ठे, दुकानाची महत्त्वाची कागदपत्रे हे सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून सर्व वस्तू जळून कोळसा झाल्या आहेत.

या घटनेबाबत राजेंद्र पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:१५ वाजता ‘अकस्मात आग’ म्हणून या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ हिरालाल पाटील हे करत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

Next Post

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon