• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कांदा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार ‘खेकड्या’ला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अट्टल चोरट्यास शिताफीने अटक ; अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव ( प्रतिनिधी ) –  शहरातील कांद्याच्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून रोकड लुटून दहशत निर्माण करणाऱ्या अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद या सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार १५ जुलै रोजी रात्री ११ वाजता मोठ्या शिताफीने अटक केली आहे. बुधवारी १६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा न्यायालयाने त्याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी १२ जुलै रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास सय्यद फैय्याज गयासुद्दीन (वय ५२, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) हे ममता बेकरीकडून सुप्रीम कॉलनीकडे पायी जात होते. हुसैनी चौकात अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीद (रा. सुप्रीम कॉलनी) याने त्यांचा रस्ता अडवला. चाकूचा धाक दाखवून त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या शर्टाच्या खिशातील १४ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. या घटनेनंतर सय्यद फैय्याज गयासुद्दीन यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे आणि राहुल घेटे यांच्या पथकाने गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. १५ जुलै रोजी रात्री ११ वाजता ‘खेकडा’ हा अजिंठा चौफुली परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेत अमन ऊर्फ ‘खेकडा’ सय्यद रशीदला ताब्यात घेतले आणि अटक केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये पोषणाची भूमिका

Next Post

वेतनत्रुटी,कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे घोषणा देऊन आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वेतनत्रुटी,कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे घोषणा देऊन आंदोलन

वेतनत्रुटी,कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ परिचारिका संघटनेचे घोषणा देऊन आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon