• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

‘गण गण गणात बोते’ चा जयघोष, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : संत श्री गजानन महाराज यांचा १४८ वा प्रकटदिन सोहळ्यानिमित्त आज रविवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी महाजन परिवारातर्फे कांचन नगर परिसरात भक्तिमय वातावरणात भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर न्हाहाळुन गेला होता. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने पालखीत सहभागी झाले होते.

दरवर्षीप्रमाणे महाजन परिवारातर्फे श्री गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त महाजन आर्ट, कांचन नगर, कालिंका माता मंदिराजवळ विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी ही परंपरा कायम ठेवली जात असून यंदाचे हे २५ वे वर्ष आहे. या ठिकाणी दि. ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंत आयोजित ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण सोहळ्यात शेकडो भाविकांनी एकाग्रतेने ग्रंथाचे वाचन केले. पहाटे काकड आरतीपासून सुरू होणारा हा सोहळा रात्री शेजआरतीपर्यंत भक्तीमय वातावरणात पार पडत होता. विशेषत म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

भव्य पालखी सोहळा
रविवारी सकाळी १०.३० वाजता महाजन आर्ट परिसरातून श्रींची भव्य पालखी काढण्यात आली. पालखीत पारंपारिक वेशभूषेतील वारकरी, टाळ-मृदंगाचा गजर आणि महिला भजनी मंडळांचा सहभाग होता. तसेच ठिकठिकाणी परिसरातील नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले. यावेळी तरुणी – महिलांनी डोक्यावर कळस, तुलसी, ग्रंथ घेऊन पालखीत सहभाग नोंदविला. तसेच पालखीचे जागोजागी गृहिणी पूजा-अर्चा करीत होते. पालखीत असलेली गजानन महाराजांची प्रतिमा, ‘विजय ग्रंथ’ आणि पादुका आकर्षणाचे केंद्र ठरले होते. पारायणाच्या सांगता दिनी श्रींची पालखी काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती
महाजन आर्ट पासून काढण्यात आलेल्या पालखीचा समारोप महाजन आर्ट येथे झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री ची महाआरती करण्यात आली. यावेळी नगरसेविका सिंधुताई कोल्हे, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष सरिता कोल्हे-माळी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर बाविस्कर, उज्वला बाविस्कर, नगरसेवक निलेश तायडे, नगरसेवक प्रवीण कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते मोहन तिवारी, शिवसेनेच्या शोभा चौधरी, ज्योती शिवदे आदी उपस्थित होते.

भजन आणि सत्संग कार्यक्रम
पालखी सोहळ्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. “झुणका-भाकरी” आणि “पिठलं-भात” या महाराजांच्या आवडीच्या प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. तसेच संध्याकाळी येथे भजन आणि सत्संग कार्यक्रम झाला. या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी वसंत पाटील, यमुना पाटील, नंदू पाटील, हिरकणी पाटील, रवींद्र पाटील, संगीता पाटील, अनिल पाटील, प्रतिभा पाटील (महाजन परिवार) आदींनी सहकार्य केले.


 

 

Tags: kanchan nagrat gajanan maharaj pragatdin news
Previous Post

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

Next Post

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

'गण गण गणांत बोते'च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले
1xbet russia

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात
1xbet russia

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात
1xbet russia

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात

February 8, 2026
स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस
1xbet russia

स्थायी समिती सभापती पदासाठी दीपक सूर्यवंशी, डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यात चुरस

February 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

‘गण गण गणांत बोते’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले

February 8, 2026
गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त कांचन नगर परिसरात भव्य पालखी सोहळा उत्साहात

February 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon