• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कानळदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ४.०३ लाखांचा मुद्देमाल जप्त; जळगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- कानळदा गावालगत असलेल्या महर्षी कण्व आश्रमाजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करत ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित वाहनचालकाविरुद्ध चोरी व गौण खनिज नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे २०२६ रोजी 1.30 वाजेच्या सुमारास कानळदा गावाजवळील महर्षी कण्व आश्रम परिसरातील कच्च्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता, कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे वाळूची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी अंदाजे एक ब्रास वाळू, तिची किंमत सुमारे ३ हजार रुपये, तसेच स्वराज ७४४ एफई कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा क्रमांक एमएच-१९ सीझेड-६७०७ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी कानळदा येथील रहिवासी जयेश पांडुरंग ठाकरे (वय २४) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच गौण खनिज विकास व विनियमन अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील करीत असून, अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


 

 

Tags: kanaldala avaidh valu karvai news
Previous Post

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

Next Post

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

घरासमोरून अ‍ॅक्टिव्हा दुचाकीची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon