• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कमी भावामुळे हैराण शेतकऱ्यांना दुसरा धक्का, वाढत्या तापमानाने केळीबागांना फटका !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
कमी भावामुळे हैराण शेतकऱ्यांना दुसरा धक्का, वाढत्या तापमानाने केळीबागांना फटका !

अपरिपक्व केळी तुटून पडत असल्याने होतोय चाऱ्यासाठी वापर

रावेर-यावल तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

चंद्रकांत कोळी

रावेर (प्रतिनिधी) :  रावेर-यावल तालुक्यातील अपरिपक्व केळी सुर्य आग ओकु लागल्याने मोडून जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आधीच केळी भाव कमी झालेले आहेत. त्यात हा दुसरा फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

केळीची अवघ्या ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली जात आहे. न परवडणारा भाव मिळत असला तरी पिक नाशवंत असल्याने कापणी करावी लागतच आहे. त्यामुळे बळीराजाचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील भाग हा संपूर्ण राज्यभरात केळीच्या बागा म्हणून ओळखला जातो. मात्र या केळीला गेल्या वर्षी तसेच या वेळीही फार मोठे ग्रहण लागले आहे. यावर्षी ४४ ते ४६ पर्यंत तापमानाचा पारा चढला असल्याने  अपरिपक्व केळीची झाडे व केळी देखील मोडून जमिनीवर पडत आहेत. तसेच निसवणीवर असलेल्या बागांचे घड जमिनीवर मोडून पडत आहे.

अशा मोडून पडलेल्या घडाचा वापर गुरांच्या चाऱ्यासाठी करावा लागत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोण मदत करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात केळीच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली होती. त्याबद्दल जिल्हाभरातील केळी उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले होते. मात्र आता शेतकरी दुसऱ्या संकटात  सापडला आहे. त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमलेल्या राजकीय पुढाऱ्यांना पाहण्याकडे अद्यापि वेळ मिळालेला नाही. त्यामुळे केळी भाव वाढवावे, केळी बागांना उन्हापासून संरक्षण मिळण्याकरिता मदत मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केली आहे. तसेच,  व्यापाऱ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


 

 

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/?p=83203&preview=true
Previous Post

शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आठ दिवसात द्यावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा

Next Post

बसस्थानकातून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बसस्थानकातून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

बसस्थानकातून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त
1xbet russia

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट
1xbet russia

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला
महाराष्ट्र

सिन्नर एमआयडीसी बायपासवर भीषण अपघात; फ्लायओव्हरचा कठडा तोडून ट्रक ५० फूट खाली कोसळला

July 27, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
क्राईम

जळगाव शहरात अज्ञात इसमाचा अपघाती मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील  नागरिक संतप्त

अंडरग्राउंड ड्रेनेजचा त्रास; शिवकॉलनी व गणेशकॉलनीतील नागरिक संतप्त

July 27, 2026
WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

WhatsApp चा आयफोन यूझर्सना नवा अनुभव; चॅट डिझाइनमध्ये मोठा बदल, लवकरच मिळणार अपडेट

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon