• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

कजगाव येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
कजगाव येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

जळगाव : कजगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन चाळीसगाव रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. या मृत्युप्रकरणी चाळीसगाव रेल्वे स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. या अनोळखी इसमाची कुणाला काही माहिती असल्यास सहायक फौजदार रामराव इंगळे यांच्याशी 9923168539 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कजगाव रेल्वे स्टेशन कि.मी. 346/24 जवळ प्लॅटफॉर्म 1 व 2 वर आढळून आलेल्या या मयत इसमाची उंची अंदाजे 170 से.मी. असून नाक बसके आहे. रंग सावळा असून बांधा सडपातळ आहे. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजी अक्षरात जी.एन. असे गोंदलेले आहे. त्याच्या अंगावर गुलाबी रंगाचे मळकट फुल बाहीचे शर्ट व निळ्या रंगाची मळकट फुल पॅंट आहे.ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #crimebhadgaonkajgaon
Previous Post

सेवानिवृत्त परिचारिकेचा 30 लाखांच्या लालसेपोटी खून केल्याचा संशय, दोघांना अटक

Next Post

लाडका गणपती बाप्पा येतोय ; प्रतिष्ठापना केव्हा करायची ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लाडका गणपती बाप्पा येतोय ; प्रतिष्ठापना केव्हा करायची ?

लाडका गणपती बाप्पा येतोय ; प्रतिष्ठापना केव्हा करायची ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!