• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 16, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद ; सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा

जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन

जळगाव (प्रतिनिधी ) ;- बांगलादेश येथे अल्पसंख्यांक हिंदू यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण देशभरात सकल हिंदू समाजातर्फे आज सर्व घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यात सर्वत्र बंद पुकारण्यात आल्याने सर्व व्यावसायिकांनी बंद ठेऊन यात सहभागी झाले . याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे काढण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. .

https://kesariraj.com/wp-content/uploads/2024/08/VID_20240816_162909_447.mp4

 

सकल हिंदू समाजातील सर्व व्यापारी मंडळ, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बि.जे मार्केट , दाणा बाजार , गांधी मार्केट, शहरातील सर्व छोटे मोठे व्यापारी संकुल, एमआयडीसी परिसरातील लघुउद्योग भारती, जिंदा ,भाजप उद्योग आघाडी तसेच जिल्ह्यातील विविध व्यापारी व विक्रेते संघटना तसेच शाळा महाविद्यालय , कोचिंग क्लासेस , फुटपाथ विक्रेते, सर्वांनी एकमताने या घटनेचा निषेध म्हणून एक दिवस कडकडीत दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बंद शंभर टक्के यशस्वी झाला.

बंदला भवानी मातेची आरती करून प्रारंभ

सकाळी साडेनऊ वाजता सुभाष चौक येथील भवानी माता मंदिर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू समाजातील विविध संघटनेतील व्यक्तींनी एकत्र येऊन भवानी मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी 10.30 शांततेत मोर्चाला सुरुवात झाली.
मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्च्याची सुरुवात सुभाष चौक – दाना बाजार-टॉवर चौक ,शिवतीर्थ हेडगेवार चौक, स्वातंत्र्य चौक तेथून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या सर्व हिंदू बांधवांना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी संबोधित केले. आज जी परिस्थिती बांगलादेशात होत आहे तीच परिस्थिती भारतात व्हायला वेळ लागणार नाही. यासाठीच या देशातला हिंदू हा जातीपातीमध्ये वर्ग न होता एकत्रितपणे संघटित राहणं खूप गरजेचं आहे. असे ते यावेळी म्हणाले.

राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे मागणी

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलावी.,बांगला देशातील भयावह परिस्थितीमुळे सीमेवर जमलेल्या हिंदू बांधवांसाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्या, गेल्या काही दिवसापासून देशात सुद्धा काही जिहादी मानसिक ते मुळे देशात असे कृत्य घडताना निदर्शनात येत आहेत या अशा विकृतींवर कठोर कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

भारताचे राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याद्वारे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन सादर करताना महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, ह.भ.प गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प समाधान महाराज भोजेकर, ह.भ.प दीपक महाराज, विहिंप चे प्रांत सहमंत्री ललित चौधरी, जिल्हाध्यक्ष हरीश मुंदडा, रा.स्व.सं विभाग कार्यवाह अविनाश नेते , शहर संघ चालक उज्वल चौधरी , राकेश लोहार, अनिल अडकमोल , अमित भाटिया, डी. एन. तिवारी उपस्थित होते.


 

Tags: #jalgaonbandhindu samaj
Previous Post

राज्यात या तारखेपासून पावसाला होणार जोरदार सुरवात

Next Post

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ ‘जीएमसी’ला डॉक्टरांचे बेमुदत कामबंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ ‘जीएमसी’ला डॉक्टरांचे बेमुदत कामबंद

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ 'जीएमसी'ला डॉक्टरांचे बेमुदत कामबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon