• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘कबुतरा’वरून वाद; तरुणीवर दगडफेक करून जखमी केल्याप्रकारणी दोघांवर गुन्हा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगाव तालुक्यात कुसुंबा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील कृष्णा कॉलनी परिसरात कबुतराच्या संशयावरून झालेल्या वादात एका १८ वर्षीय तरुणीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा येथील रहिवासी सुनिता दीपक चव्हाण (वय ३५) यांचा मुलगा भूषण याने आपले कबुतर पकडून आणले आहे, असा संशय आरोपींना होता. याच कारणावरून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास आरोपी बाबा उर्फ ईशांत पाटील आणि दुर्गेश अनिल सैंदाणे (दोन्ही रा. कुसुंबा) हे फिर्यादीच्या घरासमोर अंगणात आले.  संशयित आरोपींनी जुन्या वादाची कुरापत काढून फिर्यादी सुनिता चव्हाण आणि त्यांच्या मुलांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. “तुम्हाला सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी रस्त्यावरील दगड उचलून चव्हाण यांच्या घराच्या दिशेने भिरकावले. यावेळी एक दगड सुनिता चव्हाण यांची मुलगी रूपाली दीपक चव्हाण (वय १८) हिच्या डोळ्याला लागल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन मारुती आव्हाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन महाजन करत आहेत. अद्याप या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.


 

 

Tags: #crime #jalgaon #midc #citypolice
Previous Post

अमळनेर हादरले ! एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

Next Post

जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर

जळगावात 'शिव महापुराण' कथेने भक्तीचा महापूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्याकडून १ बिघा क्षेत्रात गांजाची शेती, कारवाईत झाली उध्वस्त
1xbet russia

शेतकऱ्याकडून १ बिघा क्षेत्रात गांजाची शेती, कारवाईत झाली उध्वस्त

February 7, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
1xbet russia

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 7, 2026
जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर
1xbet russia

जळगावात ‘शिव महापुराण’ कथेने भक्तीचा महापूर

February 7, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

‘कबुतरा’वरून वाद; तरुणीवर दगडफेक करून जखमी केल्याप्रकारणी दोघांवर गुन्हा

February 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्याकडून १ बिघा क्षेत्रात गांजाची शेती, कारवाईत झाली उध्वस्त

शेतकऱ्याकडून १ बिघा क्षेत्रात गांजाची शेती, कारवाईत झाली उध्वस्त

February 7, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon