• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जुन्या वादातून सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला; ३ जणांना अटक 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

जळगाव शहरात छत्रपती शिवाजी उड्डाणपुलाजवळ घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ उधारीवर बियर देण्याच्या जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २६ जून रोजी रात्री १० वाजता घडली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि गाडीच्या चावीने वार करून दोघांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी शुक्रवारी २७ जून रोजी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुनी जोशी कॉलनी येथे राहणारे भूषण मोतीलाल पवार (वय ३४) यांचे गेंदालाल मिल परिसरात किराणा दुकान आहे, तर त्यांचा मोठा भाऊ शरद मोतीलाल पवार यांची मिथाली अपार्टमेंटमध्ये ‘विकास बियर शॉप’ नावाने बियरशॉपी आहे. २४ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अकिल शेख उर्फ भुऱ्या, गुलबाज शेख उर्फ मारी आणि फैजान मन्यार या तिघांनी शरद पवार यांच्या बियरशॉपीवर उधार बियर मागितली होती. शरद पवार यांनी उधार देण्यास नकार दिल्याने तिघांनी त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती.
याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून, २६ जून रोजी रात्री १०.१५ वाजता भूषण आणि शरद हे आपापल्या दुकानांवरून घरी परतत असताना, शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाजवळ तिघा आरोपींनी त्यांच्या मोटारसायकली अडवल्या. त्यानंतर भूषण पवार आणि शरद पवार या दोन्ही भावांना अकिल शेख उर्फ भुऱ्या, गुलबाज शेख उर्फ मारी आणि फैजान मन्यार या तीन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि गाडीच्या चावीने मारहाण करून दुखापत केली. दोघी भावांनी आरडा ओरड केल्यानंतर मारेकरी पसार झाले. त्यानंतर या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण  करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बारी समाज विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

Next Post

रिंगणगावच्या तेजस महाजन हत्याकांड प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे वाढले कलम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रिंगणगावच्या तेजस महाजन हत्याकांड प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे वाढले कलम

रिंगणगावच्या तेजस महाजन हत्याकांड प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्याचे वाढले कलम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
1xbet russia

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !
1xbet russia

सीईओ मीनल करनवाल यांची संवेदनशीलता : ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्यापासून वाचले !

June 28, 2025
गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा
1xbet russia

गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये हस्तकला कौशल्यावर चचार्र्सत्रातून ग्रामीण कलेला मिळाली नवी दिशा

June 28, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश

प्रवाशांना लुटणार्‍या तृतीयपंथीयांच्या टोळीला लगाम : न्यायालयाने ठोठावली १ महिना कारावासाची शिक्षा 

June 28, 2025
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बंद घर फोडून ६६ हजार ८०० रूपयांचा ऐवज लांबविला

June 28, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon