• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून भरचाैकात तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जुन्या वादातून भरचाैकात तरुणाला टोळक्याची बेदम मारहाण

जळगाव शहरातील कांचन नगर भागातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील कांचनगर भागात एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सहा ते सात जणांच्या टोळीने तरुणाला लाथा-बुक्क्या आणि काठीने मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दुर्गेश चंद्रकांत सपकाळे (वय २०) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुर्गेश चंद्रकांत सपकाळे हा तरुण कुटुंबासह राहतो. दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तो कांचन नगर परिसरातील उज्ज्वल चौकात उभा असताना त्याला जुन्या वादातून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड (पूर्ण नाव माहिती नाही) आणि त्यांच्या सोबत असलेले अनोळखी दोन जणांनी बेदम मारहाण केली. ज्यामुळे दुर्गेश जखमी झाला. तसेच, आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केली.

जखमी दुर्गेश सपकाळे याने शनीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्याच्या तक्रारीवरून धनंजय उर्फ आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, प्रतिक उर्फ प्रेम बाविस्कर, गायकवाड आणि दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शनीपेठ पोलिसांनी दखल घेतली आहे. पोलिसांनी सहा जणांविरोधात मारहाणीसह जीवे मारण्याच्या प्रयत्न अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

बसस्थानकातील चोऱ्या थांबतील तरी कधी ? २ महिलांचे मंगळसूत्र लांबविले !

Next Post

गंडविण्याचा अजब फंडा, ‘डॉक्टर’ सांगून सराफी कर्मचाऱ्याकडून सोने घेऊन पसार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सेनेत भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणाला साडेतीन लाखात फसविले

गंडविण्याचा अजब फंडा, 'डॉक्टर' सांगून सराफी कर्मचाऱ्याकडून सोने घेऊन पसार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !
1xbet russia

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
लैंगिक अत्याचारातून १५ वर्षीय बालिकेने दिला बाळाला जन्म,  तरुणाला अटक !
1xbet russia

१३ वर्षीय मुलीला चिकू आमिष दाखवून अत्याचार

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
1xbet russia

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

July 22, 2026
पतीसाठी जेवणाचा डबा घेण्यास आला, विवाहितेवर तोंड दाबून बलात्कार केला !

यावल येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

July 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon