• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात 1 व 2 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांना सुटी जाहीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 27, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी )  – राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतींत 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, वरणगाव, नशिराबाद या 16 नगरपरिषदांसह मुक्ताईनगर व शेंदुर्णी या दोन नगरपंचायत हद्दीतील मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणाऱ्या शाळांमध्ये 1 आणि 2 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच 1 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मतदान अधिकारी , कर्मचारी मतदान केंद्रांवर  पोहचणार आहेत त्यामुळे ही सुटी देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.

हि सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेश क्रमांक रानिआ/मनपा2008/प्र.क्र.9/का-5 दिनांक 11 नोव्हेंबर 2008 अन्वये देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पालक व विद्यार्थी यांनी संबंधित शाळांच्या सुट्यांची नोंद घ्यावी, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


 

 

Tags: jilhyat 1-2 dcembarla sutti jahir
Previous Post

जळगावात  ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते  उदघाटन

Next Post

जळगावमध्ये ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी कार्यशाळा उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावमध्ये ‘बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी कार्यशाळा उत्साहात

जळगावमध्ये 'बेसिक टू अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!
1xbet russia

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ
1xbet russia

यंदा करवाढ नाहीच : अर्थसंकल्पात ५२ कोटी ४७ लाखांची वाढ

March 25, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

चोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण

March 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

भाजपकडून जेष्ठांना, सेनेकडून तरुणांना तर उबाठाकडून महिलेला संधी..!

March 25, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

मालमत्ता करावरील ‘शास्ती माफी’साठी आता उरले फक्त ६ दिवस !

March 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon