जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे . रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अर्ज छाननीत भाजपला मोठा धक्का बसला खासदार रक्षाताई खडसे व अमळनेर विकास सोसायटी मतदार संघात माजी आमदार स्मिताताई वाघ यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचा एकमेव अर्ज असल्यामुळे ते बिनविरोध विजयी होणार आहेत त्यांच्या निवडीची घोषणा लवकरच होईल.







