• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जायंट्स ग्रुप तर्फे चमत्कार सादरीकरण आयोजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 23, 2023
in खान्देश, जळगाव
0
जायंट्स ग्रुप तर्फे चमत्कार सादरीकरण आयोजन

अमळनेर तालुक्यातील मारवड येथे उपक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) :- जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली ग्रुपच्या अध्यक्ष दिपिका सोनवणे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मारवड येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने मारवड गावात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रशिक्षण विभागाचे कार्यवाह सुरेश बोरसे यांनी चमत्कार सादरीकरण केले. जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी सरपंच आशाबाई भील, ग्रामपंचायत पदाधिकारी, डॉ. विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ढेकू रोड येथेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत जनजागृती झाली. यात चमत्कार सादरीकरण तर वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. दिनेश पाटील (कार्याध्यक्ष अमळनेर शाखा महा. अनिस) उपस्थित होते. तसेच विद्यार्थी, पालकवर्ग व विरांगना ग्रुपचे कमल पाटील, रुपाली पवार, सुनंदा निकम, शैलजा सोमवंशी, सुदेशना पवार, रेखा पवार, कल्पना माळी, सुरेखा पाटील उपस्थित होते.


 

 

Tags: #amlner #jalgaon #maharashtra #bharat #mangrul vi.ka. sosityhttps://kesariraj.com/jayants-gruptarfe-chamtkar/
Previous Post

टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित, मात्र हॅन्डब्रेक ओढल्याने उपायुक्त मुलीसह बचावल्या !

Next Post

रेल्वे कारखाना चोरीप्रकरणी दोन पोलीस निलंबित, चार जणांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वे कारखाना चोरीप्रकरणी दोन पोलीस निलंबित, चार जणांना अटक

रेल्वे कारखाना चोरीप्रकरणी दोन पोलीस निलंबित, चार जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon