• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अतिवृष्टीमुळे १३५ पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 5, 2024
in Uncategorized
0
सातगाव डोंगरी येथे शेती गेली वाहून, शेतकऱ्यांचे हाल

जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. १३५ शेतकऱ्यांच्या केळी, कापूस पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह बुधवारी नदीपात्रात आढळून आले आहेत.

अतिवृष्टीतमुळे जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर, पिंपळगाव खुर्द, पिंपळगाव बुद्रुक, वाकोद, भराडी, पहूर, फत्तेपूर या गावांतील शेतकऱ्यांच्या केळी व कापूस या पिकांचे नुकसान झाले. हिवरी दिगर, शहापूर व पहूर यांसह ५५ गावांतील घरांचे नुकसान झाले आहे. शहापूर येथील खडकी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या मोहन पंडित सूर्यवंशी (४६, रा. शहापूर, ता. जामनेर) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी ओझर खुर्द गावाजवळ कांग नदीपात्रात आढळून आला.

येथील केदार पावरा (२४, रा. मुंदखेडे) यांचा मृतदेह गारखेडे गावाजवळ आढळून आला. हिवरखेडे दिगर येथील वाघूर नदीकाठावर असलेल्या चरण ओंकार पाटील यांच्या ६०० झाडांचे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी काही शेतकऱ्यांनी केली आहे.

कमानी तांडा, पिंपळगाव कमानी, पिंपळगाव बुद्रुक व खुर्द, वाकोद व पहूर परिसरातील सुमारे ७०० ते ८०० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकांत पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मका, केळी, कापूस व तूर पिकांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.

फत्तेपूर, तोंडापूर, वाकोद व पहूर मंडळांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. हिवरी दिगर येथील १० घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने बाधित परिवाराला शासनाने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे गुरुवारी दि. ५ रोजी जामनेरात येत आहेत. त्यांच्या हस्ते हिवरखेडा येथे वाघूर धरणाचा जलपूजनाचा कार्यक्रम होत आहे.


 

 

Previous Post

विक्रीसाठी आणलेल्या ३ लाखांच्या बनावट नोटा जप्त, तिघांना अटक

Next Post

जिल्ह्यातील ज्वारी त्वरित खरेदी सुरू करावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील ज्वारी त्वरित खरेदी सुरू करावी

जिल्ह्यातील ज्वारी त्वरित खरेदी सुरू करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास
1xbet russia

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026
खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !
1xbet russia

विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची मागणी फेटाळली

February 11, 2026
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज
1xbet russia

मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणीत भुसावळ विभागाचा डंका

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026
बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon