• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पुलावरून जातांना तोल गेल्याने विद्यार्थिनी गेली कांग नदीपात्रात वाहून

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2024
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
पुलावरून जातांना तोल गेल्याने विद्यार्थिनी गेली कांग नदीपात्रात वाहून

जामनेर शहरातील दुर्दैवी घटना ; खादगाव परिसरात हळहळ

जामनेर (प्रतिनिधी ) ;- जामनेर तालुक्यातील खादगाव येथून जामनेर येथे ललवणी शाळे जवळील स्टॉप जवळ उतरून क्लाससाठी जाण्यासाठी निघालेल्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा पुलावर तोल गेल्याने ती कांग नदीपात्रात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे . पूनम ज्ञानेश्वर बाविस्कर वय १८ असे मृत मुलीचे नाव आहे .


पूनम हि आज सकाळी क्लासला जाण्यासाठी निघाली असता कांग नदीच्या पुलावरून जात असतांना शेजारून वाहने ये जा करत होती. पूनम ही पुलाच्या किनाऱ्याने जात होती . त्यावेळी तिचे लक्ष पाण्याच्या प्रवाहाकडे गेले असता तिला चक्कर आल्याने ती पुलावरून नदी पात्रात पडून वाहून गेली असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तींकडून माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नाना साहेब आगळे व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटना स्थळी धाव घेऊन स्थानिकच्या नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरु केली व अवघ्या तीन तासात मुलीचा मृतदेह खादगाव जवळील नदीपात्रात काटेरी झुडपाजवळ अडकलेला आढळून आला . मयत पूनम बाविस्कर हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे आई वडील हे गरीब कुटुंबातील असून मोल मजुरी करून उदरनिर्वाह करतात एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.


 

 

Tags: #crimejamaner
Previous Post

लाडका गणपती बाप्पा येतोय ; प्रतिष्ठापना केव्हा करायची ?

Next Post

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा
1xbet russia

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त
1xbet russia

पुनखेडा शिवारात धारदार शस्त्रासह एकास पकडले; १ लाखांची दुचाकीही जप्त

March 14, 2026
शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

गावठी कट्ट्यासह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

March 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेपत्ता तरुणाचा विहीरीत पडून दुर्दैवी मृत्यू

घोड्याची लाथ लागल्याने जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 14, 2026
शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

शनिपेठ पोलीस ठाण्यातच भाजपच्या कैलास सोनवणे यांना मारहाण; मनपाच्या टेंडरच्या वादातून राडा

March 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon