• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जामनेरच्या दरोड्यात सहभागी संशयिताला पारोळ्यातील जिनिंगमध्ये अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 30, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
जामनेरच्या दरोड्यात सहभागी संशयिताला पारोळ्यातील जिनिंगमध्ये अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यात पडलेल्या दरोड्यातील माहिती देणाऱ्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडून दि. २९ जून रोजी अटक करण्यात आली आहे. त्याला पुढील कार्यवाहीसाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना जामनेर पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश देण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपासात पो.कॉं सचिन महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी गोविंद तुकाराम आर्य (वय २८, रा. चाटली, ता. निवाली, जि. बड़वाणी, मध्यप्रदेश) हा संशयित निष्पन्न केला. गोपनीय माहितीनुसार यालाअटक करण्यासाठी पथक पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पोहेकॉ नंदलाल पाटील, पो.ना भगवान पाटील, पो.कॉ सचिन महाजन, पो.कॉ ईश्वर पाटील, पो.कॉ महेश सोमवंशी, पो.ना हेमंत पाटील, पो.ना राहुल बैसाणे यांचे तयार करण्यात आले होते.

संशयित आरोपी गोविंद आर्य हा पारोळा येथील ओम नम: शिवाय जिनींगमध्ये असल्याची बातमी मिळाल्याने तात्काळ जागेवर जाऊन संशयित आरोपी गोंविद आर्यला पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याला दरोड्याच्या गुन्ह्याबाबत विचारले असता त्याने कबुली दिली आहे. पुढील कारवाई करिता जामनेर पोलीस स्टेशन येथे जामनेर पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

सुर्यभान महाराज शेळगावकरांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान

Next Post

तरूणाचा हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधला चार तासात..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरूणाचा हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधला चार तासात..!

तरूणाचा हरवलेला मोबाईल पोलिसांनी शोधला चार तासात..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon